कल्पना करवत नाही अश्या संकटांमधे ठामपणे लढत राहिलेली पेशव्यांची पराक्रमी लेक!

अनुबाईंचे शौर्य पाहून नानासाहेब पेशव्यांनी धरावाडचा संपूर्ण परिसर त्यांच्याकडे सोपवला. त्या सातत्याने पेशव्यांनाही मदत करायच्या.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?