मराठी मंचावरील हिंदी-मराठी कलाकारांमधील भेदभाव डोक्यात तिडीक आणतो…

अशोक सराफ असताना समोरची मानाची खुर्ची आणि अनिल कपूर आल्यावर त्यांच्या बाजूला बसणं हा भेदभाव कशासाठी? असा सवालसुद्धा लोकं विचारत आहेत.

Read more

बॉलिवूडचं दारिद्र्य: आधी साऊथचे रिमेक तर आता पाकिस्तानी गाण्यांची चोरी!

फॅमिली ड्रामा असलेला हा सिनेमा आणि याचं कथानक ट्रेलरवरून तरी बरं वाटतंय, पण या सिनेमातल्या एका गाण्यामुळे एक वेगळाच वाद समोर आला आहे.

Read more

उठसुठ दुबई?! संजय, सलमान, शाहरुख…सर्वांच्या दुबई कनेक्शन मागचं सिक्रेट!

पार्टनर, किक, दबंग या आणि सलमानच्या आणखीन काही फिल्म्सचं शूटिंग दुबईमध्ये झालं होतं. त्याच्या कुटुंबीयांची दुबईमध्ये प्रॉपर्टी आहे.

Read more

दिव्याभारतीच्या मृत्यूनंतर, श्रीदेवीला सेटवर पाहून लोक खूप घाबरले कारण …

दिव्या भारतीने तिच्या तीन वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत एकूण १४ हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय तिने ६ दक्षिण भारतीय चित्रपटही केले.

Read more

बच्चनने ही फिल्म नाकारल्यामुळे चित्रपटसृष्टीत इतिहास रचणारे सलीम-जावेद वेगळे झाले

चित्रपटसृष्टीतली हिच गंमत आहे. कोणीतरी एखादा चित्रपट नाकारतं आणि तो चित्रपट पुढे ज्यानं स्विकारला त्याच्या हीटलिस्टमध्ये भर पडते!

Read more

अमिताभ आणि माधुरी यांनी एकही चित्रपट एकत्र न करण्यामागे आहे एक विचित्र कारण

आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावणा-या माधुरीसोबत काम करण्याची इच्छा अनेक हिरोंनी व्यक्त केली. यात अमिताब बच्चन यांचाही समावेश होता.

Read more

“लोकं माझ्यावर जळतात कारण मी अनिल कपूरचा मुलगा आहे” हर्षवर्धनचा दावा…

“मी माझ्या वडिलांच्या नावामुळे हेटाळला जातो हो….” अशी बोंब ठोकण्यापेक्षा हर्षवर्धन कपूरने काहीतरी प्रशंसनीय काम करावं!

Read more

अनिल कपूर यांच्या मध्यस्तीमुळेच, आज हे गाणंही किशोरदांच्या आवाजात अजरामर झालं

शब्दांना छानशा संगीताची जोड असूनही, काय सांगावं कदाचित किशोरदांच्या आवाजात हे गाणं ऐकता आलं नसतं, तर हे गाणं सदाबहार ठरलंही नसतं.

Read more

अनिल माधुरीच्या ‘त्या’ सुपरहीट गाण्याचं शूटिंग चक्क किंग खानच्या ‘मन्नत’मध्ये झालं होतं!

शुटिंगसाठी लोकेशन निवडलं गेलं, शाहरुख खानचं घर, मन्नत. आश्चर्य वाटलं नं वाचून? कधी काळी शाहरुखच्या घरात अनिल माधुरी थिरकले आहेत!

Read more

बॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता त्याच्या कुटुंबासमवेत राज कपूर यांच्या गॅरेज मध्ये होता आश्रयाला!

उज्ज्वल भवितव्यासाठी सुरिंदर कपूर यांचं संपूर्ण कुटुंब मुंबईला स्थलांतरित झालं. अशावेळी त्यांनी आपला चुलतभाऊ असलेल्या पृथ्वीराज कपूर यांच्याकडे मदत मागितली.

Read more

काशिनाथ घाणेकरांच्या “कडsssक” वरूनच झाला अनिल कपूरच्या “झकाsssस” चा जन्म!

प्रोफेसर बनलेले प्रभाकर पणशीकर, यांच्या समोर काशीनाथ घाणेकर यांचा लाल्या जास्त जोमाने उभा राहिला आणि या नाटकाचा अक्ष बदलला.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?