सर्वांच्या मोबाईलमद्धे असणारे हे app करू शकतात बँकेतले पैसे गायब!

इंटरनेटच्या या युगात सायबर ठग मोठ्या प्रमाणावर लोकांना आपला बळी बनवत आहेत. यावरच आधारित हिंदी वेब सिरीज “जामतारा” सुद्धा बनलेली आहे.

Read more

आयफोन की अँन्ड्रॉईड: सेकंड हँड फोन घेताना कोणता निवडावा? स्टेप बाय स्टेप समजून घ्या

काहीवेळा तुम्हाला फक्त काही वर्षे जुन्या Android फोनसाठी ऍक्सेसरीज सापडत नाहीत त्यामुळे या बाबतीतही iPhones चांगले आहेत.

Read more

मोबाईलची काही झक्कास फीचर्स, जी कदाचित तुम्ही कधीच वापरली नसतील…

तुमच्यापैकी कुणीच या स्मार्टफोनचा वापर १००% स्मार्टली करत नाही. कुठली ना कुठली फीचर्स वापरणं, समजून घेणं आपल्याकडून राहून जातं.

Read more

आयफोन १३ आलाय, पण खिशाला सहज परवडणाऱ्या या ५ स्मार्टफोन्सविषयी जाणून घ्या

स्मार्टफोनमुळे आज मात्र सगळेच स्मार्ट झाले आहेत. सर्व मोबाईल्सची माहिती, तुलना ही आज एका क्लिकवर तुमच्यासाठी उपलब्ध आहे.

Read more

व्हॉट्सॲप अकाउंट कुलूप लावून सुरक्षित करण्याची किल्ली तुमच्या हातात येणार!

तंत्रज्ञानांतील हा एक खूप मोठा बदल जरी असला तरी देखील हेच तंत्रज्ञान कधीतरी खराब होऊ शकते म्हणूनच आपल्याजवळ त्यावर काहीतरी उपाययोजना हवीच. 

Read more

“व्हॉट्सॲपला” परफेक्ट पर्याय “सिग्नल” आहे का? जाणून घ्या सिग्नलची वैशिष्ट्ये!

सिग्नल किंवा Whatsapp ह्या स्पर्धेत कोण बाजी मारेल? हे काही दिवसात समोर येईल. पण, तोपर्यंत ही चर्चा सोशल मीडिया वर सुरू राहणार हे नक्की.

Read more

अँड्रॉईड फोनच्या सर्वात महत्वाच्या सॉफ्टवेअरचे कर्ता-धर्ता कोण? वाचा रंजक इतिहास!

मोबाईलचं नव्हे तर आता अँड्रॉइड टॅब, अँड्रॉइड टीव्ही आणि गाड्यांच्या स्क्रीनमध्ये सुद्धा अँड्रॉइड वापरलं जात आहे.

Read more

मोबाईल विश्वात क्रांती आणणाऱ्या नोकियाने केलेल्या चुकांमधून प्रत्येक उद्योजकाने धडा घ्यायलाच हवा

नोकिया सुरवातीला मजबूत आणि टिकाऊ फोन साठी लोकप्रिय होतं. त्यांच्या हार्डवेयर ला तोड नव्हती. परंतु केवळ हार्डवेअर या एकाच बळाच्या आधारावर बाजारात टिकून राहणं कठीण होतं.

Read more

बाजारात 5G फोन्स आलेत खरे, पण 5G म्हणजे काय आणि खरच ते आवश्यक आहे का?

सॅमसंग, क्वालकम, मिडियाटेक, व्हीवो, अप्पो आणि वनप्लस, मोटोरोला सारख्या कित्येक कंपन्या बाजारात 5G हँडसेट हळू हळू आणत आहेत,

Read more

अँड्रॉइड फोन्समध्ये नेहमी निर्माण होणाऱ्या ६ समस्या आणि त्यावरील उपाय…..

या सोप्या युक्त्या वापरून तुम्ही तुमच्या अँड्रॉइडमध्ये येणाऱ्या समस्यांचे योग्यप्रकारे निवारण करू शकतात.

Read more

आयफोनने चक्क कॉपी केलेत अँड्रॉइड स्मार्टफोनचे हे पाच फीचर्स..!

त्यामुळे तुम्ही अँड्रॉइड फोन वापरता म्हणून अजिबात खट्टू होऊ नका. कारण काही बाबतीत तुमचा अँड्रॉइड फोन ऍपलचा बाप आहे. 

Read more

वन प्लस टीव्ही बद्दल प्रचंड उत्सुकता आहे, वाचा काय खास आहे त्यात –

टीव्ही कंपन्यांमध्ये बरीच मोठी स्पर्धा मात्र या वनप्लसमुळे निर्माण होईल हे नक्की.

Read more

खास स्त्रियांसाठी, स्वरक्षणाची ५ आधुनिक अस्त्र – आवर्जून वापरा!

हे अॅप ओरडण्याचा किंवा किंचाळण्याचा आवाज ऐकल्यावर काहीतरी धोका आहे हे लगेच ओळखते आणि ऑटोमॅटिकपणे अॅक्टीव्ह होते.

Read more

अँड्रॉइड स्मार्टफोन लॉक झालाय? ही ट्रिक वापरा डेटा न गमावता फोन पूर्ववत करा

अँड्रॉइड फोन वापरणाऱ्या लोकांची वाढती लोकसंख्या आणि त्यात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे जगाच्या लोकसंख्येच्या ४०% आहे.

Read more

एका छोट्याश्या चुकीनेही तुमचा स्मार्टफोन हॅक होऊ शकतो ! सुरक्षित करायचाय? हे वाचा..

मागे पाकिस्तानने हॅकर्सच्या मदतीने अश्याच प्रकारे अमेरिकेच्या व ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांची व राजदूत निवासातील कर्मचाऱ्यांची माहिती चोरली होती.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?