जुना मोबाईल देऊन नवा घेताय: एक्सचेंज करण्यापूर्वी फोनची खरी किंमत जाणून घ्या!

आपली वस्तू विकताना आपल्याला योग्य दाम कोण देतं हे सर्वात महत्त्वाचे. त्यामुळे नीट विचार करुन योग्य ठिकाणी फोनच्या विक्रीसाठी पोचणं महत्त्वाचं

Read more

चायनीज “नसलेला” फोन हवाय? ही आहे बेस्ट नॉन-चायनीज स्मार्टफोन्सची यादी…

कोणी सरसकट बंदी घालावी असे सुचवत होते. थेट व्यापार थांबवणे ही अशक्य अशी बाब आहे. पण चायनीज वस्तूला पर्यायी वस्तू शोधणे हा पर्याय उपलब्ध आहे.

Read more

फोन चार्ज करताना नेहमी स्वतःचा चार्जरच का वापरावा? ५ महत्वाच्या चार्जिंग टिप्स

तुम्ही दोन वर्षांपेक्षा जास्त सेम फोन वापरत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की त्याची बॅटरी लाईफ पूर्वी इतकी राहिली नाहीये.

Read more

अर्धवट स्क्रिनशॉट काढताय..? जाणून घ्या, “फुल-पेज” स्क्रिनशॉट काढण्याच्या सोप्या स्टेप्स.. 

कित्येकवेळेस असं होतं की, सिंगल स्क्रीनचा स्क्रिनशॉट पुरत नाही. फुल-स्क्रीन किंवा स्क्रोलिंग स्क्रीनशॉटची गरज असते. जाणून घेऊया “फुल-पेज” स्क्रिनशॉट काढण्याच्या या सोप्या स्टेप्स.. 

Read more

मोबाईलची काही झक्कास फीचर्स, जी कदाचित तुम्ही कधीच वापरली नसतील…

तुमच्यापैकी कुणीच या स्मार्टफोनचा वापर १००% स्मार्टली करत नाही. कुठली ना कुठली फीचर्स वापरणं, समजून घेणं आपल्याकडून राहून जातं.

Read more

आयफोनला टक्कर देणारी ‘ब्लॅकबेरी’ दिवाळखोरीपर्यंत कशी काय पोहोचली?

ब्लॅकबेरीसारखी इतकी मोठी आणि ताकदीची कंपनी अशी बंद होते यातून मोबाईल कंपनीजना बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

Read more

सावधान! तुम्ही सिम स्वॅपचे शिकार तर नाही ना!!! वेळीच सावध व्हा आणि हे लक्षात ठेवा…

चोरांनी आता इतर कोणती छोटी माहिती घेण्यापेक्षा सरळ तुमच्या मोबाईलच्या सिम कार्डची कॉपी करण्याचं ‘सिम स्वॅप’ हे तंत्र शोधून काढलं आहे.

Read more

WhatsApp, Telegram आणि Signal app? तुमच्या शंकांचं निरसन करणारा खुलासा!

व्हॉट्सॲप चालू ठेवायला हरकत नाही. कारण लगेच ते वापरणं बंद करणं practically शक्य नाहीये. पण महत्वाची कागदपत्रे, मजकूर शेअर करणं टाळा.

Read more

“व्हॉट्सॲपला” परफेक्ट पर्याय “सिग्नल” आहे का? जाणून घ्या सिग्नलची वैशिष्ट्ये!

सिग्नल किंवा Whatsapp ह्या स्पर्धेत कोण बाजी मारेल? हे काही दिवसात समोर येईल. पण, तोपर्यंत ही चर्चा सोशल मीडिया वर सुरू राहणार हे नक्की.

Read more

कालबाह्य झालेली ही कंपनी “चिनी कम” म्हणत करणार भारताला आत्मनिर्भर!

चिनी मालाच्या बहिष्काराच्या लाटेवर स्वार होत, ‘चिनी कम’ चा नारा देत मायक्रोमॅक्स भारताला कितपत आत्मनिर्भर करू शकते हे येणाऱ्या काळात कळेल!

Read more

स्मार्ट फोनला टच न करताही फोन वापरता येतो! हे बघा…

एखाद्याला फोन लावायचा असेल तर आपल्याला फोनला किमान ३-४ वेळा स्पर्श करावा लागतो. पण आपण स्मार्ट फोनला स्पर्श न करता या सगळ्या गोष्टी करू शकतो.

Read more

अँड्रॉईड फोनच्या सर्वात महत्वाच्या सॉफ्टवेअरचे कर्ता-धर्ता कोण? वाचा रंजक इतिहास!

मोबाईलचं नव्हे तर आता अँड्रॉइड टॅब, अँड्रॉइड टीव्ही आणि गाड्यांच्या स्क्रीनमध्ये सुद्धा अँड्रॉइड वापरलं जात आहे.

Read more

ऑनलाइन लेक्चर्स-मिटिंग मधील मुद्दे लिहिण्याचा गोंधळ टाळण्याचे “९ उपाय” नक्की वाचा

कंपनीच्या मिटींग्ज मध्ये महत्त्वाचे मुद्दे लिहून घेण्याची अर्थात नोट्स काढण्याची गरज भासते, तेव्हा होणारा गोंधळ टाळण्याचे ९ उपाय नक्की वाचा

Read more

“आरोग्य सेतू अॅपचा उपयोग काय?!” हा थक्क करणारा अनुभव आवर्जून वाचा!

तूम्ही जर हे ऍप काढून टाकलं असेल किंवा त्याकडे पहात ही नसाल, तर एकच सल्ला एकदा..दिवसातून फक्त एकदा त्यावर स्वतःच स्टेटस पहात जा!

Read more

चायनीज टिकटॉकला टक्कर देणाऱ्या देशी “मित्रो” अॅपचं पाकिस्तानी कनेक्शन…!

मित्रों ऍपला प्रसिद्धी मिळाली आणि ते मोठ्या प्रमाणात डाऊनलोड होऊ लागले. आणि त्याच वेळेस टिक टॅक च्या निर्मात्याने ते आपण केल्याचा दावा केला.

Read more

स्मार्टफोन विश्वातले लोकप्रिय ब्रॅंड ‘ओप्पो’ आणि ‘वनप्लस’ यांच्यात काय कनेक्शन आहे?

आजतागायत वन-प्लस ने बरेच फोन्स लाँच केले आणि सगळेच लोकप्रिय झाले. तगड्या वैशिष्ट्याने नेहमीच्या वापरकर्त्यांसोबतच गेमर्स मध्ये ही हे फोन प्रसिद्ध झाले.

Read more

ट्रू कॉलर : पाहता पाहता हे अॅप एवढं मोठं झालंय की यांचा चक्क आयपीओ आणायचा प्लॅन आहे!

सुरवातीला फक्त कॉलर आयडेंटिटी सांगणारं हे ऍप हळूहळू इन्स्टंट मेसेजिंग, व्हॉइस ओव्हर आयपी आणि युपीआय ट्रांजेक्शन सारख्या सुविधा प्रोव्हाईड करायला लागले

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?