गिरीश कुबेरांचं चौर्य-कर्म आणि प्रस्थापित माध्यमांनी पाळलेला गुन्हेगारी विश्वातील “ओमर्टा”

भाजप ने केलेल्या चुकांवर काँग्रेसने कठोर भूमिका घ्यावी आणि काँग्रेस च्या अपयशावर भाजपने टीका करावी – अशी अपेक्षा करणाऱ्या विविध माध्यमांतील – गिरीश कुबेरांनी समस्त मराठी माध्यम क्षेत्राची प्रतिमा अख्ख्या जगात मलीन करण्याचं इंटरनॅशनल कर्तृत्व गाजवल्यावर – किती संपादकांनी, पत्रकारांनी निषेध केला?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?