या न्यायालयात थेट देवांना कधी मृत्युदंड तर कधी तुरुंगवासाची शिक्षा केली जाते!

भंगाराम देवीच्या मंदिराजवळ, डॉक्टर खान देव नावाची एक देवता देखील आहे, जी रोगराई, अरिष्ट यांपासून रक्षण करते.

Read more

९६ कुळांचा इतिहास सांगणाऱ्या या मंदिराची रचनाही ९६ अंकावर आधारित आहे

या दीपमाळा प्रज्वलित केल्यानंतर ९६ गावातून पण त्यांच्या ज्वाला दिसायच्या असं सांगतात. या दीपमाळापैकी फक्त चौथ्या दीपमाळेचा चबुतरा शिल्लक आहे.

Read more

११ व्या शतकापासून उभं असलेलं हे मंदिर अजूनही भल्याभल्या इंजिनियर्ससाठी एक कोडंच आहे!

१६ फूट लांब, ८.५ फूट रुंद आणि १३ फूट उंच अशी एक नंदीची मूर्ती मंदिरात पाहायला मिळते. या मूर्तीचे वजन तब्बल २० हजार किलो इतके आहे.

Read more

डच लुटारु, त्सुनामीवर मात करत अनेक शतकांपासून उभे असलेले कार्तिकेय मंदिर!

त्या त्सुनामीच्या लाटांनी या मंदिराच्या आजूबाजूचा सर्व परिसर नष्ट केला, पण त्या त्यांनी मंदिराला स्पर्श देखील केला नाही.

Read more

शंकर आणि विष्णूची एकत्रित पुजा होणाऱ्या या मंदिरात फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जातो

असं सांगितलं जातं की या शहराच्या निर्मितीनंतर भगवान शिव आणि पार्वतीमाता यांचं याठिकाणी दीर्घकाळ वास्तव्य होतं.

Read more

हाडांच्या व्याधी सोडवणारा, प्रसादाऐवजी औषध देणारा ‘ऑर्थोपेडिक हनुमानाचा’ चमत्कार

हाडांच्या बळकटीसाठी दिलं जाणारं हे औषध म्हणजे एक आयुर्वेदिक औषध आहे. कमालीची गोष्ट म्हणजे हेच औषध इतर मेडिकलमध्ये सुद्धा उपलब्ध आहे.

Read more

उगमाचे रहस्य ते बंद असलेली गुहा: वैष्णोदेवी मंदिराची फारशी माहीत नसलेली ८ गुपितं

गर्भाजर्न लेणीमुळे इथलं दर्शन घेणाऱ्या महिलेला गर्भवती असतांना कमी त्रास होतो अशी स्थानिक लोकांमध्ये मान्यता आहे.

Read more

भारतातील शिव मंदिरे चक्क एकाच रांगेत, जाणून घेऊया त्या मंदिरांविषयी!

कोणत्याही प्रकारची सॅटेलाईट टेक्नोलॉजी नसताना तब्बल १००० वर्षांपूर्वी एकाच रेषेत असणारी ही ३ मंदिरे बांधण्यात आली आहेत.

Read more

प्राचीन खांबांमधून येणारा गूढ ध्वनी शास्त्रज्ञांना आजही बुचकळ्यात टाकतो

प्राचीन मंदिरांचा भारताला ऐतिहासिक ठेवा आहे, ह्या प्राचीन मंदिरांमध्ये अद्भुत अश्या गोष्टी आहेत ज्यावर अनेक वर्षांपासून संशोधन सुरु आहे

Read more

हिंदू धर्मद्वेष्ट्यांनी हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही या मंदिरातल्या बाप्पाला धक्का लावू शकले नाहीत!

चांगल्या सुस्थितीतील हे गणेश मंदिर बघायला एकदा तरी जायला हवं. तिथल्या मूर्ती आणि मुर्तींवरची कलाकुसर बघायला हवी.

Read more

जगातील एकमेव मंदिर जिथे १ कोटी शिवलिंगांची पूजा केली जाते!

कोटिलिंगेश्वर धाम हे ‘भक्ती शक्ती’ चा अनोखा संगम असून याबरोबरच त्या ठिकाणच्या स्थापत्य कलेसाठीही खूप प्रसिद्ध आहे.

Read more

या मंदिराच्या खांबांतून येतो आवाज. प्राचीन स्थापत्यशास्त्राचा अनोखा आविष्कार!

आज ह्या लेखात आपण जाणून घेणार आहोत अशाच एका शंकराच्या मंदिराबाबत. ह्या मंदिराची खासियत अशी की इथल्या खांबांमधून सांगीतिक आवाज येतो.

Read more

वाळूत गाडले गेलेले संपूर्ण प्राचीन शिवमंदिर आले समोर! कुठे?

पुरातत्व शास्त्रातही नवीन प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. पारंपरिक पद्धतीने उत्खनन करण्याबरोबरच अत्याधुनिक साधने संशोधकांच्या मदतीला आहेत.

Read more

भारतातल्या ह्या मुख्य ऐतिहासिक वास्तूंचं सौंदर्य खजिना बघून तुमचे डोळे दिपतील!

भारतातल्या अनेक वास्तू मानवनिर्मित आहेत ज्यांचा जगातल्या ७ आश्चर्यांमध्ये समावेश होतो. काही नैसर्गिक आहेत, ज्यामध्ये मनुष्याने आपल्या कलेची चुणुक दाखवली आहे

Read more

इजिप्त मध्ये हिंदू संस्कृतीचं दर्शन घडवणारा हा राजवाडा आहे भयावह कारणांसाठी प्रसिद्ध

२००५  मध्ये इजिप्त मधील भारतीय embassy ने ही जागा पूर्णपणे एक भारतीय संस्कृती स्थळ म्हणून त्याचं रूप बदलण्यात यावं अशी मागणी सुद्धा केली होती.

Read more

या मंदिराचा ‘तो’ दरवाजा एक ‘सिद्ध’ पुरुषच उघडू शकतो – नेमकं काय दडलंय त्यामागे?

मित्रांनो, हा दरवाजा, न उलगडलेल्या रहस्यांपैकी एक आहे. आम्हाला अभिमान आहे की आपला देश अशा अद्भुत इतिहासाचा आणि अश्या गूढ मंदिराचा वारसा आहे.

Read more

कामभावनांना मंदिरात स्थान देणाऱ्या प्राचीन भारताची ओळख करून देणाऱ्या मंदिराबद्दल वाचायलाच हवं!

या मंदिरांचं कोरीवकाम लक्षात घेता, पुरातन असले तरी विचारांनी नक्कीच ते अधिक प्रगल्भ आणि आधुनिक तसेच कलाप्रधान होते असं म्हणायला हरकत नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?