उत्तुंग दिघे साहेबांचं व्यक्तिमत्व आवाक्यात घेऊ नं शकलेला अधुरा “धर्मवीर”
अर्ध्याहून अधिक सिनेमा दिघे साहेब ग्रेट होते हेच आपल्यासमोर मांडतो, पण दिघे साहेब नेमके ग्रेट ‘कसे’ झाले हे मात्र सिनेमा तुम्हाला दाखवत नाही.
Read moreअर्ध्याहून अधिक सिनेमा दिघे साहेब ग्रेट होते हेच आपल्यासमोर मांडतो, पण दिघे साहेब नेमके ग्रेट ‘कसे’ झाले हे मात्र सिनेमा तुम्हाला दाखवत नाही.
Read moreदिघे यांचा बेधडक स्वभाव, मराठी माणसाच्या हक्कासाठी कुणाशीही लढण्याची जिद्द यांमुळे त्यांच्या शत्रुंची संख्या कमी नव्हती.
Read more२०१९ मध्ये निलेश राणेंनी थेट आरोप केला की, “शिवसेनेने आनंद दिघे यांचा मृत्यू घडवून आणला.” पण, हे सांगतांना त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नव्हते
Read more२०१९ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदे हे प्रमुख नाव चर्चेत होते.
Read moreनवरात्रीच्या आधीच्या ही सगळी घटना घडली. महिलेला त्यानंतर सगळ्या परवानग्या मिळाल्या आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ही गिरणी सुरू करता आली.
Read moreगणेशोत्सवाची धुम असतानाच कार्यकर्त्याच्या घरून निघालेल्या गाडीला अपघात झाला, खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र प्रकृती खालावत गेली…
Read more