खुद्द आपल्या भारतात ही ठिकाणे असताना foreign trip ला जाऊन पैसे का वाया घालवता? – भाग १

उत्तराखंड येथील चमोली जिल्हात असलेले औली हे ठिकाण ‘स्की-डेस्टीनेशन’ म्हणून प्रसिद्ध आहे. स्कीइंग शौकिनांचं तर हे आवडत ठिकाण. मग का अलास्काला जायचं जेव्हाकी तुम्ही औलीमध्येच अलास्कासारखा अनुभव घेऊ शकता.

Read more
error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?