KBC च्या कट्टर फॅन्सना देखील या २१ भन्नाट गोष्टी ठाऊक नसतील!
शोमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला आणि त्यांच्यासोबत आलेल्या कुटुंबाला भेटून बिग बी त्यांची विचारपूस करतात आणि ऑटोग्राफ देखील देतात.
Read moreशोमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला आणि त्यांच्यासोबत आलेल्या कुटुंबाला भेटून बिग बी त्यांची विचारपूस करतात आणि ऑटोग्राफ देखील देतात.
Read moreपरवीन बाबीसुद्धा अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात होत्या आणि त्यांना मिळवण्यासाठी ‘काहीही’ करायची त्यांची तयारी होती.
Read moreस्वतः अजिताभ आणि रमोला अमिताभ बच्चन यांचे जबरदस्त फॅन आहेत. दोघेही त्यांचा येणारा सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो बघतात.
Read moreहे डबींग प्रकरण आता तुलनेने फारच सोपं झालंय, एकेक वाक्य, एकेक शब्द पंच करता येतो! रीळांच्या काळात सीन आख्खा डब करण्याचं प्रेशर असायचं!
Read moreकुली या तद्दन फालतु चित्रपटाच्या चित्रिकरणाच्यावेळी झालेल्या जीवघेण्या अपघाताच्या काळात आजच्यासारखा सोशल मीडिया नव्हता, तरी त्यांच्यासाठी आलेले शुभेच्छांचा महापूर क्वचितच कोणाच्या वाट्याला येतो.
Read moreआपली इमेज बदलूनही आपल्या कामाचा दर्जा तोच ठेवणं किंबहुना तो अधिक वाढवणं हा एक संदेश या सिनेस्टार्स ने नकळत आपल्या सर्वांना दिला आहे.
Read moreया प्रसंगाचे वर्णन अमिताभ बच्चन यांनी असं केलं की ,”काश इस लम्हे को मै उम्रभर के लिए रोक पाता”.
Read moreया सिनेमासाठी मीना कुमारी यांनी १ रुपये इतकं मानधन घेतलं होतं. त्यावेळी त्या खरं तर दवाखान्यात भरती होत्या. पण त्यांनी मानधन वाढवून मागितलं नाही.
Read moreआपल्याला आनंद सिनेमा म्हटलं की राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन हे दोन दिग्गज कलाकारच आठवतात. आनंद सिनेमाच्या वेळी राजेश खन्ना हा आधीच सुपरस्टार झालेला होता.
Read moreटेप जगजाहीर झाल्यावर फिल्म च्या दिग्दर्शकापासून ते प्रमुख कलाकार संजय- महेश यांचे अंडरवर्ल्ड सोबतचे संबंध उघड झाले होते. त्यामुळे सुद्धा सिनेमात अडचणी आल्या
Read moreअमिताभ बच्चन हे सुद्धा स्वतःला असे स्टीरियोटिपिकल आणि मायसोजेनिस्टिक विनोद नॅशनल टीव्हीवर करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत.
Read moreत्याने काय नाही केले. सिनेमा केला, कविता वाचून दाखवल्या, रोज सकाळी उठून लोटापार्टीला बाहेर जाऊ नका असे सांगितले.
Read moreटीव्हीवर शो बघत असताना आपल्याला या गोष्टी माहित नसतात, याविषयी उत्सुकता मात्र खूप असते. तुम्हाला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं असेल अशी आशा करतो.
Read more