महाग दारू जास्त ‘चढते’ कि स्वस्त दारू? वाचा, विज्ञान काय म्हणतं!

कमीअधिक प्रमाणात दारू पिऊन मजा करणे हा आता एक नेहमीचा कार्यक्रम झाला आहे, पण लक्षात ठेवा की वेगवेगळ्या प्रकारची दारू कमी अधिक प्रमाणात चढते.

Read more

व्होडकाचे हे फायदे वाचून तुम्हीही एक बॉटल घरात आणून ठेवाल…!

तुम्हाला शरीरातील एखाद्या अवयामध्ये असह्य वेदना होत असतील तर थंड पाण्यामध्ये थोडासा व्होडका टाका. सोबत आइस क्यूब (बर्फ) तयार करून घ्या.

Read more

आणि दिल्लीतील त्या तरुणीने सलमानच्या कानशिलात लगावली…

दिल्लीतल्या एका बिल्डरची मुलगी मोनिका दारू पिऊन नशेत असताना तिच्या एका मित्राबरोबर जबरदस्तीने त्या पार्टीच्या स्थळी पोचली.

Read more

बंदी घालण्याऐवजी सेनेच्या जवानांना दारू स्वस्त दरात देतात, कारण…

मद्यपान करणे हे तसे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारकच मानले जाते. डॉक्टर देखील मद्यपान न करण्याचा सल्ला देत असतात.

Read more

वाईनला खरंच दारू म्हणावं का? वाद घालण्याआधी हा फरक समजून घ्या

वेगवेगळ्या दारूच्या प्रकारामधलं अल्कोहोलचं प्रमाण पाहिल्यावर त्यामानाने वाईन बरीच सौम्य असल्याचं आपल्या लक्षात येतं.

Read more

ज्यावरून एवढं राजकारण तापलंय, त्या वाईनचे आरोग्यासाठी असलेले फायदे जाणून घ्या

ज्यांनी आठवड्यातून ५ किंवा त्यापेक्षा कमी व्हाईट वाईन प्यायली होती त्यांना हा धोका ७ ते ८ टक्के कमी असल्याचं आढळलं.

Read more

२०२२ मधील ‘ड्राय डे’ लिस्ट : पार्टी करण्यासाठी या दिवसांपुर्वीच तळीरामांना स्टॉक घेऊन ठेवावा लागेल…!

वर्ष बदलले की सण-उत्सव, वाढदिवस कॅलेंडरमध्ये पाहिले जात असताना दारू पिणारे लोक येणाऱ्या नवीन वर्षात ड्राय डे कधी येणार याची लिस्ट शोधत बसतात.

Read more

मंत्र्याचा दारूमंत्र – “मंत्री ते अधिकारी सर्वजण घेतात, तुम्हीपण घ्या, फक्त प्रमाणात घ्या”

डीएम – एसपी पासून ते आमदारपर्यंत सर्व मंत्री अधिकारी, डॉक्टर दारू पितात. त्यांना कोणीही अटक करत नाही. जे अत्यंत चुकीचे आहे

Read more

दारूचा जन्म कसा झाला माहितीये? दारूच्या उगम व निर्मितीची रोचक कहाणी!

दारूच्या सुरूवातीचा जन्म हा कदाचित व्यसन म्हणून झाला नसेल परंतु तिची नशा अशी काही समाजमनावर चढलीय की आज तिच्या शिवाय जमतही नाही आणि करमतही नाही.

Read more

अँटीबायोटिक्स चालू असताना दारू पिऊ नये… खरं की खोटं?

डॉक्टर अॅण्टीबायोटिक्स घेताना मद्यपान करण्यास मनाई करतात. काही लोकांना वाटते, अँटीबायोटिक सुरू असताना मद्यपान केले तर वाईट परिणाम होतात.

Read more

कोरोना: या अघोरी उपायाने शेकडो लोक मृत्युमुखी! वाचा, स्वतःला वाचवा!

सोशल मिडियाचे जितके फायदे आहेत तितकेच त्याचे तोटे देखील आहेत हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे आणि ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.

Read more

या कारणामुळे तुमच्या शरीरातच दारु तयार होऊ शकते! जाणून घ्या काय आहे हा दुर्मिळ प्रकार?

Yeast सारख्या पदार्थांच्या अतिसेवनाने शरीरातील कार्बोहायड्रेट्स चं रूपांतर ethanol मध्ये होण्यास सुरुवात होते आणि हा आजार वाढीस लागतो.

Read more

झोपण्यापूर्वी नकळत केलेलं “हे” एक काम तुमची झोप उडवू शकतं…!

थोडक्यात, मसालेदार, तेलकट पदार्थ, दारु, सोडा, हे पदार्थ रात्रीच्या जेवणात टाळावेतच. ज्यामुळे झोप पुरेशी होते व कार्यक्षमता टिकून राहते.

Read more

लॉकडाऊन: मद्यविक्री थांबल्यामुळे सरकारला होऊ शकतं मोठं नुकसान; वाचा यामागचं नेमकं कारण!

बहुतेक उद्योग-धंदे बंद असल्याने लोकांच्या हाताला काम नाही. बऱ्याचश्या गरीब कामगारांच्या घरात जिथे दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे. 

Read more

दारू प्यायल्याने स्वतःवर नियंत्रण का राहत नाही ? जाणून घ्या शास्त्रीय कारण…

ह्या रिसर्च मध्ये असे दिसून आले की, अल्कोहोल युक्त पेयाचे सेवन करणाऱ्या लोकांच्या मेंदूत प्रीफ्रंटल कॉर्टेक्सच्या सक्रीयतेत कमतरता येते,

Read more

वाचा वर्ल्ड फेमस “पटियाला पैग” च्या जन्माची रंजक कहाणी!!

कुठलही फंक्शन असू देत नाहीतर ऑफिशियल मीटिंग तेव्हा दारू घेत असताना ‘पटियाला पैग’ तर असतोच…आणि पंजाबींची तर ही खासियत..!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?