साऊथचा हा स्टार आणि बॉलिवूडच्या सिंघममध्ये नेमकी काय बाचाबाची झाली?

ज्या दोघांमुळे हा वाद सुरू झाला त्या किच्चा आणि अजयनं मात्र समंजसपणे गैरसमज दूर करत या वादावर माती टाकली आहे.

Read more

‘बोलो जुबां केसरी’ मध्ये अडकलेलं बॉलिवूड, आणि प्रेक्षकांचं मन जिंकणारा अल्लू अर्जुन…

आधी फक्त अजय देवगण या जाहिरातीत दिसायचा, नंतर शाहरुख खानही त्याला जॉइन झाला आणि आता यात नव्या भिडूची एंट्री झालीये ती म्हणजे अक्षय कुमारची.

Read more

अजयचा सुलतान मिर्झा पुन्हा मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार का?

अजयने शेयर केलेला त्याचा लुक पाहता अगदी तशीच नाही पण हाजी मस्तानच्या जवळपास जाणाऱ्या भूमिकेत अजय देवगण दिसू शकतो असं म्हंटलं जात आहे.

Read more

सगळं काही आहे मात्र ही एक गोष्ट नाही; १० कलाकारांची दुखरी नस…

राजेंद्र कुमार हे ज्येष्ठ अभिनेते ‘जुबिली कुमार’ या नावानेही ओळखले जातात. कारण, त्यांचे ६० च्या दशकातले अनेक चित्रपट ‘जुबिली हिट्स’ ठरले.

Read more

सूर्यवंशीप्रमाणे पोलिसी खाक्या दाखवणारे हे सिनेमे देखील आवर्जून पहा

सूर्यवंशी किंवा सिंघम यांसारख्या कॉप-एज-प्रोटागोनिस्ट थीम असलेल्या कथा हिन्दी सिनेमात याआधी फारशा वापरल्या गेल्या नव्हत्या

Read more

‘K3G’च्या यशाचा सोहळा; मात्र काजोलच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ…

काजोलसाठी या चित्रपटाच्या आठवणी आनंददायी नसतील कारण जेव्हा चित्रपटातील कलाकार यशाचे सोहळे साजरे करत होते तेव्हा काजोल त्रास सहन करत होती!

Read more

पोलिसांची खिल्ली, धार्मिक कट्टरतेला खतपाणी: बॉलिवूड त्यांच्या ‘धुंद’ विश्वातून बाहेर पडणार का?

विद्या बालनच्या डायलॉगप्रमाणे सिनेमा म्हणजे फक्त ‘एंटरटेनमेंट’ आहे तसाच सिनेमा म्हणजे समाजाला आरसा दाखवणारं माध्यम आहे हे आपण विसरायला नको!

Read more

‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाचं ऐश्वर्याच्या डोळ्यांशी आहे एक लयभारी कनेक्शन!

तेव्हा संजय भन्साळी ‘हम दिल..’च्या संहितेवर काम करत होते. ऐश्वर्याच्या डोळ्यांकडे बघून त्यांना असं वाटलं, की हीच आहे नंदिनी!

Read more

‘भुज’चा हल्ला: भारताच्या स्वाभिमानासाठी लढलेला ‘मराठमोळा जवान’ आहे तरी कोण?

आपण भले फ्रंटवर नसू पण जेव्हा वेळ आणि संधी मिळेल तेव्हा आपणही फ्रंटवर जाऊन आपल्या जवानांप्रमाणे आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे.

Read more

दृश्यम २ वर उगाच टीका करणाऱ्या लोकांनी या सिनेमाची खरी बाजू पाहिलीच नाही!

पहिल्या भागातल्या शेवटच्या ट्विस्टने तुम्हाला हैराण केलं होतं, तसाच अनुभव दृश्यम २ बघताना येतो, पण त्या शेवटापर्यंत पोहोचायला संयम पाहिजे. 

Read more

अंगावर रोमांच, छत्रपती शिवरायांना मुजरा आणि तानाजीसाठी अलोट प्रेम: तान्हाजी चित्रपटाचा “हा” अनुभव वाचायलाच हवा!

पहिल्या सीनपासून शेवटच्या सीनपर्यंत अंगावर काटा, डोळ्यात प्राण आणून आणि श्वास रोखून बघावा असा हा सिनेमा आहे.

Read more

“युवा” : सडलेल्या सिस्टिमला दोष देण्यापेक्षा स्वतः पावले उचलली पाहिजेत हे शिकवणारा चित्रपट

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page === वेगवेगळ्या विचारसरणींच्या तीन युवकांना मध्यवर्ती भूमिकेत घेऊन

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?