स्वस्तात मस्त विमान प्रवास करायचाय? मग या खास ८ टिप्स तुमच्याचसाठी

विमानाचे स्वस्तात मस्त तिकीट मिळवणे हे काही खुप कठीण काम नाही, तुम्हाला फक्त या युक्त्या ठाऊक असायला हव्यात.

Read more

विमानातील विष्ठेची विल्हेवाट कशी लावतात? प्रत्येकाला पडलेल्या प्रश्नाचं नेमकं उत्तर…

बरेच जण विमानात असल्यावर भीतीने शौचास जाण्यास घाबरतात पण खरंच अशी विष्ठा रोखून धरणे शरीरासाठी अपायकारक आहे.

Read more

विमानाच्या काचा गोल असण्यामागचं ‘शास्त्रीय’ कारण तुम्हाला ठाऊक नसेल!

बहुतांश विमान अपघात याच चौकोनी काचांमुळे होत आहेत हे निदर्शनास आल्यावर चौकोनी काचा बदलून गोल काचा बसवण्यात आल्या. याबद्दल आणखीन माहिती घेऊया!

Read more

प्रत्येक विमानातील ‘या’ खास सिक्रेट जागांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

विमानात उपस्थित असणाऱ्या क्रू मेंबर्स आणि एयर होस्टेससाठी विमानात एक वेगेळी सिक्रेट रूम उपलब्ध असते.

Read more

विमानाची जमिनीपासूनची उंची मोजण्याचे हे अफलातून तंत्रज्ञान तुम्हाला ठाऊक आहे का?

विमानाची जमिनीपासूनची उंची कशी मोजत असावेत हाही समान्यजनांच्या कुतूहलाचा विषय असतो.

Read more

लढाऊ विमाने, पाण्यात खोलवर दडलेल्या पाणबुड्यांचा अचूक वेध कसा घेतात?

आज तंत्रज्ञान इतकं विकसित झालं आहे, की आकाशात उंच उडणारे विमान, पाण्यात खोलवर असलेल्या पाणबुडीला अचूक रित्या शोधू शकते; हे कसं काय शक्य आहे?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?