अहिल्याची “शिळा” : रूपकांचा योग्य अर्थ विषद करणारी अहिल्या-रामाची आगळीवेगळी कथा!

माते…हा श्रीराम…तुझा पुत्र श्रीराम…तुझ्या दयेची याचना करत आहे. मला, आम्हाला माफ करून तु आता हे मौनव्रत व एकांत सोडावा अशी विनंती करत आहे. तुझ्या लेकराला माफ करशील का माते ? करशील ना माफ माते …?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?