संपले सूनेचेही चार दिवस! हे पर्व तरी बरं असेल असं वाटलं होतं पण…

चांगल्या मालिकेच्या अपेक्षाच न ठेवणं बरं. ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ मालिका येईल कदाचित, पण भरवशाच्या म्हशीला टोणगा होण्याचीच शक्यता अधिक आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?