तिने २ कोटींची जाहिरात नाकारली होती, आपण आजही मनापासून कौतुक करायला हवं!

समाजाने सुद्धा आता रंगाला प्राधान्य देण्याचे सोडून माणसाच्या स्वभावाला व गुणांना प्राधान्य दिले पाहिजे तेव्हाच समाजात चांगला बदल घडून येईल.

Read more

बच्चे कंपनीचा लाडका सांताक्लॉज फक्त लाल रंगाचेच कपडे का घालतो?

निसर्गाच्या अनेक चमत्कारांपैकी एक म्हणजे रंग, हे रंग जर आपल्या आयुष्यात नसते तर आपलं आयुष्य बेरंग बनून गेलं असतं.

Read more

“जाहिरातींमध्ये” दिसणाऱ्या या गोष्टी सत्यात उतरणं निव्वळ अशक्य आहे!!

सर्व जाहिराती शेवटी काल्पनिकचंअसतात. ज्या वस्तू आपल्याला टीव्हीवरील जाहिरातींमध्ये मिळतात, त्या जगात दुसरीकडे कुठेही मिळणे अशक्यच आहे.

Read more

“जाहिरात मंगळसूत्राची की कामसूत्राची?” बॉलिवूडच्या फॅशन डिझायनरवर टीकेची झोड

हिंदू धर्मातील लग्न सोहळ्यात अनेक विधी केले जातात, त्यातलाच एक महत्वाचा विधी म्हणजे मंगळसूत्र, विवाहाची अर्थपूर्णता म्हणजे मंगळसूत्र

Read more

अखेर फटका बसलाच… शाहरुख खानच्या ‘त्या’ जाहिराती आता थांबणार!

स्टारला ब्रँड अँबेसेडर करून त्याचं स्टारडम वापरून, लोकांना आपल्या उत्पादनांकडे आकर्षित करण्याचा फंडा प्रत्येक मोठी कंपनी वापरू लागली आहे.

Read more

‘तुम्हाला राजा हवा की जोकर?’ – बर्गर किंगने McDonalds ला लगावला टोला!

चहाच्या टपऱ्या या प्रामुख्याने राजस्थानी लोक चालवतात आता त्यांना टक्कर द्यायला मराठमोळे अमृततुल्य आले आहेत

Read more

लोकांना एनर्जी देणाऱ्या रेड बुलला, अशाप्रकारे एक टॅगलाईन भलतीच महागात पडली…

आपल्या यशाचा अभिमान असणं आणि त्याविषयी अहंकार असणं यात खूप फरक आहे. रेड बुलसारख्या कंपन्यांनी या घटना लक्षात ठेवल्या पाहिजेत.

Read more

क्रिकेटच्या देवाला करोडपती बनवणाऱ्या पडद्यामागील देवदूताची कहाणी…

मार्क च्या कंपनीने सचिन सोबत पाच वर्षांचा करार केला आणि या करारासाठी त्याला चक्क ७५ लाख डॉलर दिले म्हणजेच भारतीय करन्सी नुसार २७ करोड रुपये.

Read more

खुर्चीला फुगे लावुन उडणारा माणूस, वाचा या तुफानी वागण्यामागील कारण…

काही लोक त्यांच्या अति स्मार्टनेसमुळे सतत काही ना काही शक्कल लढवतात आणि त्यांच्या कस्टमर्स ला irritate करत असतात.

Read more

प्रत्येक उद्योजकाने प्रेरणा घ्यावी अश्या रेड-लेबलच्या या जबरदस्त ७ Ads…

चहा हा भारतात ब्रिटिशांकडून आला आहे. ब्रिटिश लोक दुधाशिवाय चहा प्यायचे. आपण भारतीय लोकांनी त्यात दूध समाविष्ट केलं आणि त्याला आपली ओळख दिली.

Read more

धोनीच्या बॅटवर प्रत्येक मॅचला वेगळ्या कंपनीचा लोगो दिसायचा… कारण वाचून अभिमान वाटेल!

महेंद्रसिंग धोनी मोठ्या मनाचा माणूस आहे. मागील काही महिन्यांपासून वेगवेगळ्या ब्रँडच्या बॅट्स वापरत आहे. मात्र त्या बद्दल कोणत्याही प्रकारचे शुल्क घेत नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?