हिटलरने आत्महत्या केली की तो ९५ वर्षे जगला? वाचा यामागचं थक्क करणारं सत्य!

Gerrard Williams या पत्रकार आणि इतिहासकाराच्या म्हणण्यानुसार, अमेरिका हिटलरच्या मृत्यूनंतरही त्याचा शोध घेत होती.

Read more

आज चाहत्यांचं लाडकं ठरलेलं हे गाणं त्याकाळी ‘हिटलरच्या साम्राज्याला हादरे’ देत होतं…

मनी हाईस्ट या वेबसिरिजमध्ये बऱ्याच ठिकाणी हे गाणं आणि यातली कडवी तुम्हाला ऐकायला मिळतील, लवकरच या सिरिजचा शेवटचा सीझन रिलीज होणार आहे!

Read more

हिटलर – सुभाषचंद्र बोस यांच्या पहिल्या भेटीतील, टिळक आणि गौतम बुद्धांचं कनेक्शन!

हिटलरला भेटायला जायचे म्हणजे सिंहाच्या गुहेत जाण्यासारखे होते. परंतु नेताजी आपल्या ध्येयाप्रती ठाम आणि निश्चयी असल्याने त्यांना जराही भीती वाटत नव्हती.

Read more

थेट हिटलरला विरोध करण्यासाठी या व्यक्तीने केलेलं धाडस पाहून तुम्हालाही धक्का बसेल

त्याला हे माहित नव्हते की ज्या नाझीवादाच्या आधारावर तो उज्ज्वल भविष्याची स्वप्न रंगवत होता तोच नाझीवाद त्याच्या स्वप्नांची राखरांगोळी करणार.

Read more

नाझी राजवटीत १२०० ज्यू लोकांचे प्राण वाचवणारा ‘ऑस्कर शिंडलर’ होता तरी कोण?

त्या जर्मनीतलाच एक जर्मन माणूस असा होता की ज्याला हे हत्याकांड बघवलं नाही. त्याच्या आश्रयाला आलेल्या ज्यू लोकांना मोठ्या शिताफीने मृत्यू दंडापासून वाचवले. 

Read more

जगातील सर्वात क्रूर व्यक्तीचं क्रौर्य केवळ वाचतानाही अंगावर काटा येतो

आजही इतिहासात या व्यक्तींकडे कधीच चांगल्या नजरेने बघितलं जाऊ शकत नाही. आपण अशाच काही क्रूर व्यक्तींबद्दल या लेखातून जाणून घेणार आहोत!

Read more

जाणून घ्या, स्वस्तिकचा हिटलरने बदनाम करण्यापूर्वीचा जाज्वल्य वैदिक इतिहास..

हिंदू धर्मात श्लोक, जपजाप्य, प्रथा आणि चालीरीतींना खूप मान आहे. घरात, देवळात आणि सगळ्याच शुभ स्थळी सकारात्मक स्पंदने, उर्जात्मक लहरी मिळवण्यासाठी काही विशिष्ट अशी चिन्ह वापरली जातात.

Read more

हिटलरने केली होती नॉर्थ अमेरिकन लोकांच्या सामूहिक कत्तलाची योजना : धक्कादायक माहिती उघड

हिटलर हे नाव ऐकताच डोळ्यांसमोर येतो एक क्रुर चेहरा. हिटलरची क्रुरता दर्शविणारा असाच एक खळबळजनक अहवाल समोर आला आहे.

Read more

टॉयलेट फ्लश करण्यात घोळ झाला आणि हिटलरची युद्धनौका बुडाली…!

अत्याधुनिक जर्मन पाणबुडी U-1206 जी खास दुसऱ्या महायुद्धादरम्यान युद्धासाठी तयार करण्यात आली होती, तिच्याबाबतीत असेच घडले. एक लहानशी चूक जर्मनीला भारी पडली

Read more

धक्कादायक : चर्चिलच्या या प्लॅन समोर हिटलरचे अमानूष “गॅस चेम्बर्स” काहीच नाही

इथे हिटलरचं समर्थन नाही किंवा ब्रिटनचही समर्थन नाही…इतिहास हा जसा आहे तसा सांगण्याचा एक प्रयत्न! दुसरं काही नाही!

Read more

“जर्मन माणसे जगायला नालायक आहेत”- हिटलरचे शेवटचे उद्गार

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === हिटलर म्हटलं की आपल्यासमोर जगातील त्या क्रूरकर्मा हुकुमशहाची

Read more

ज्यूंचा नरसंहार (Holocaust) : किती खरा – किती खोटा !?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === अमेरिकेत सप्टेंबर – २०१६ मध्ये मोजक्या ठिकाणी प्रदर्शित

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?