या अभिनेत्रीचे हास्य कोणते ओळखा पाहू…???

८३ सिनेमात दीपिकाने नुकतीच छोटीशी भूमिका केली आहे. कपिल देवच्या पत्नीच्या भूमिकेत तिच्या अभिनयासोबतच तिच्या हास्याने एक वेगळीच जादू आणली आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?