या १२ सेलिब्रिटीजचा दयनीय शेवट: जीवन कधीही कोणतंही वळण घेतं, याचा पुरावाच

बॉलिवूड, चित्रपट सृष्टी हे खरोखरंच एक मायाजाल आहे. इथल्या झगमगाटाची प्रत्येकाला भुरळ पडते. ग्लॅमर,पैसा, प्रसिद्धी ह्याचं आकर्षण असतं.

Read more

बॉडी शेमिंगवरून ट्रोल करणाऱ्यांना Jr NTR ने या पद्धतीने दिले सडेतोड उत्तर

RRR हा सिनेमा भारतातील दोन प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनाचे काल्पनिक वर्णन आहे.

Read more

अनुपम खेरच नव्हे तर या ७ काश्मिरी पंडितांनी बॉलीवूड गाजवले आहे

एवढं सगळं या अभिनेत्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडूनसुद्धा ते आज बॉलीवूड मध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करत आहेत आणि छान आयुष्य जगत आहेत.

Read more

सिद्धांतने अभिनयाच्या प्रेमापोटी खऱ्या आयुष्यातल्या ‘प्रेमाला’ दिली होती सोडचिट्ठी

एका इंटरव्ह्यूमध्ये त्याने त्याच्या आधीच्या प्रेमकहाणीबद्दल दिलखुलासपणे सांगितले. तो चार वर्ष एका रिलेशनशिपमध्ये होता.

Read more

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या नात्यातल्या खर्‍याखुर्‍या “गेहराईया”…

एकमेकांसोबतची अनेक संभाषणं पाहिली की ही शंका मनात आल्याशिवाय राहत नाही. यात तथ्य किती हे अखेरीस शाहरुख, गौरी आणि प्रियांकालाच माहीत.

Read more

टेलिफोन बूथवर काम करणाऱ्या या तरुणाच्या सिनेमांचे रिमेक करून बॉलिवूड भरतंय पोट!

आपल्या अनेकोत्तम चित्रपटांनी फ़ॅन्सना वेड लावणारा विजय ९६ या चित्रपटानंतर देशभरातल्या चित्रपट रसिकांना आवडू लागला.

Read more

बारावीनंतर सहज दिली ऑडिशन आणि बॉलिवूडला मिळाली ‘धकधक गर्ल’

अनेकदा वेगवगेळ्या मुलाखतींमधून तिने तो सांगितला आहेतच. पण कदाचित माधुरी दीक्षितच्या काही चाहत्यांना आजही तो माहीत नसेल

Read more

किरण माने विरुद्ध अमोल कोल्हे : लोकांचा दुटप्पीपणा उघड होतोय

ज्या पद्धतीने किरण मानेंच्या समर्थानात लोकांनी आपला पाठिंबा दिला असला  त्यांच्या विरोधात देखील अनेकांनी निषेध नोंदवला आहे

Read more

यशाच्या शिखरावर असूनही या ६ कलाकारांनी मालिका का सोडली?

स्टार प्रवाहच्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अभिनेते किरण माने घराघरात पोहचले, मात्र त्यांना अचानक या मालिकेतून काढून टाकण्यात आले.

Read more

बॉलीवूडवाले सांगत होते ‘विनोद सोड सिनेमात ये’, मात्र राजू आपल्या कलेशी एकनिष्ठ होता

जॉनी वॉकर पासून सुरू होणारा विनोद जॉनी लिव्हरवर येऊन थांबायचा. मुंबईत आल्यानंतर सुरुवातीचा त्यांचा काळ खूप खडतर गेला.

Read more

या १० अभिनेत्यांनी मुस्लिम तरुणींशी केलेले लग्न म्हणजे लव्हजिहादची दुसरी बाजू नव्हे

सेक्युलर लोकांनी कितीही डोळे झाकून घेतले तरीही लव्ह जिहाद नक्कीच आहे आणि त्यामुळे अनेक मुलींचे आयुष्य कायमस्वरूपी उध्वस्त झाले आहे

Read more

पडद्यावर रोमान्स, घरात मारहाण: अनिकेत-स्नेहा सारख्या या ८ जोड्यांचं धक्कादायक वास्तव

प्रेक्षकांचे आदर्श असणा-या, सुशिक्षित, सुसंस्कृत म्हणविणा-या सेलिब्रिटींच्या घरात अशा स्वरुपाच्या घटना धक्कादायक आहेत.

Read more

विक्रम गोखलेंच्या विधानाचा संबंध, अतुल कुलकर्णी यांच्या ट्विटशी का जोडला जातोय?

आज देशातील एकूणच राजकीय वातावरण चांगलेच ढवळले गेले आहे, आज मोदींच्या बाजूने बोलणारे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध बोलणारे सुद्धा आहेत

Read more

व्हीलनच्या रोलमधून प्रेक्षकांच्या मनात धडकी भरणाऱ्या आशुतोष राणाचा पडद्यामागील प्रवास!

बॉलिवूडचा हा व्हिलन एका फोन कॉलमुळे मराठमोळ्या रेणुका शहाणेच्या प्रेमात पडला, ज्याबद्दल आशुतोष यांनी बऱ्याच मुलाखतीत खुलासा केला आहे.

Read more

दोघांत तिसरा? नाना पाटेकरांमुळेच या जोडप्यामध्ये निर्माण झाला होता तणाव (?)

जरी या विषयावर तिघांपैकी कुणीच काही उघडपणे बोललं नसलं तरी त्यांनी या सगळ्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर होऊ दिला नाही!

Read more

दिलीप कुमार यांचा ‘चाणक्य’ डबाबंद झाला आणि धर्मेंद्रचं स्वप्न अपूर्णच राहिलं!

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम चालणार अशा चर्चाही सुरु झाल्या. मात्र त्यानंतर एक अशी घटना घडली ज्यानं सारंकाही विस्कटलं.

Read more

भारतात चिक्कार पैसे कमावणाऱ्या ७ बॉलिवूड अभिनेत्यांचे नागरिकत्व “भारतीय” नाही!

असे हे बॉलीवूड मधील सुपरस्टार भारतामध्ये जरी राहत असले आणि काम करत असले तरी भारतीय नागरिक नाहीत.

Read more

ठाकरे ते अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : राजकारण आणि चित्रपटांचं अदृश्य परंतु भेदक वास्तव

देश स्वतंत्र झाल्यानंतर नेहरूंचा समाजवाद चित्रपटात ठळकपणे दिसू लागला होता.

Read more

अज्ञात सुबोध भावे: बायकोला रक्ताने लिहिलेलं पत्र ते विदेशी फेस्टिव्हलवर झळकलेलं नाव

वेगवेगळ्या भूमिकांत पडद्यावर दिसणारा सुबोध भावे आपल्याला माहितीच आहे. पण आज आम्ही त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत.

Read more

“मेरे पास माँ है!” – वेगळ्या शैलीने अजरामर झालेले शशी कपूर

कपूर घराण्याचे नाव लावूनही स्वक्षमतेच्या जोरावर इंडस्ट्रीत टिकून राहिलेले,घराण्यातील दुसऱ्या फळीतील सेन्सिबल अभिनेते म्हणून शशीजींची ओळख आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?