भ्रष्ट अभियंत्यांचा कारभार ठरतो आहे रेल्वे दुर्घटनांना कारणीभूत

रेल्वे अपघातांमागे आय.एस.आय किंवा ‘परदेशी दहशतवादी’ असतील असा अंदाज सत्ताधारी पक्षाला समर्थन देणारे लोक नेहमीच मांडतात. जुन्या झालेल्या सिग्नलिंग सिस्टम आणि ट्रॅकचा पण उल्लेख केला जातो. दुर्दैवाने, या खात्यातील अभियंते व्यवस्थितपणे आपली कर्तव्ये पार पाडत आहेत कि नाही, याची तपासणी करण्याबाबत कोणीच फारसे बोलत नाही.

Read more

“शिवशाही” बसला अपघातांचे ग्रहण लागण्याची ही पडद्यामागची कारणे काळजीत टाकणारी आहेत

वारंवार होणाऱ्या अपघाताच्या घटना पाहता शिवशाही बसेसबाबत लोकांचा रोष वाढत आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?