शांती दूताचा सन्मान…!!

जागतिक पटलावर अनेक देश संघर्षाच्या विविध पातळ्या ओलांडत असताना इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांनी जागतिक राजकारणाला दिशा देण्याचे काम केले आहे. अबी अहमद यांनी गेल्या २ वर्षात केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद असून अनेकांसाठी ती प्रेरणादायी आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?