‘मराठी शब्द’ – आपल्या भाषेचा समूह : मराठी संवर्धनाचा एक आगळावेगळा प्रयत्न

‘मराठी’ ही नीट मराठीत बोलली जावी. शक्य तिथे मराठी शब्द वापरले जावे. इंग्लिश शब्दांऐवजी मराठी प्रतिशब्द शोधावे हा समूहाचा मुख्य उद्देश आहे.

Read more

मराठीचा “अभिजात” दर्जा : लक्षावधी समर्थक, इनमिन तीन कुटील विरोधक!

मराठीच्या अभिजात दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे तज्ज्ञ कधीही, ‘संस्कृत जगातील सर्व भाषांची जननी आहे’, ‘संस्कृत संगणकासाठी सर्वात उपयुक्त भाषा आहे’, ‘संस्कृत देववाणी आहे’ वगैरे दाव्यांचे खंडन करताना दिसत नाहीत, अशा खोट्या प्रचारासमोर हे लोक मूग गिळून गप्प बसतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?