केजरीवालांचा “चप्पल – मफलर” साधेपणा एक नाटक आहे का? सत्य वाचा!

स्वतःला आम आदमीचे प्रतिनिधी म्हणवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या पेहरावावर – त्यांच्या “चप्पल – मफलर” वर आपण अनेकदा जोक्स वाचले असतील. सोशल मीडीयावर चर्चा केली असेल. कित्येकांनी केजरीवाल “साधेपणाचं” ढोंग रचतात असा सर्रास आरोप अनेकदा केला आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?