इतिहासाच्या पानांतून वगळली गेलेली, झाशीच्या राणीचे प्राण वाचवणारी अज्ञात विरांगना!

ज्यांच्याविषयी आपल्या तरुण पिढीला शिक्षण द्यायची गरज आहे, असे शूर- विरच इतिहासाच्या पानांतून वगळले गेलेत, ह्यापेक्षा मोठं दुर्दैव ते कोणतं?

Read more

वयाच्या ८०व्या वर्षी इंग्रजांना धूळ चारणारा असाही अफाट योद्धा!

आपल्या साथिदारांसोबत ते ब्रिटिशांना चकवून जंगलात निघून गेले. इंग्रज फौजेला हरवून २३ एप्रिल १८५७ ला ते जगदीशपूरला पोहोचले!

Read more

तात्या टोपेंनी सांगितल्याने ती इंग्रजांसामोर नाचली, पैशांसाठी नव्हे तर..

१० मे १८५७ हा या क्रांतिकारी आंदोलनाचा सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो. अजीजन बाई यांना याच दिवशी जेल मध्ये टाकण्यात आलं होतं.

Read more

नेताजींप्रमाणेच, या लढवय्या अन शेवटच्या पेशव्याच्या मृत्यूचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही!

त्यांच्या वंशजांनी सरकार समोर नवे पुरावे आणून सांगीतले की शेवटचे पेशवे १९२६ ला मृत्यू पावले. त्यांनी गुजरात सरकारला ह्या प्रकरणी संशोधन करायची विनंती केली.

Read more

१८५७ चा उठाव चिरडून, इंग्रजांनी घेतला, मुस्लिमांचा थरकाप उडवणारा बदला…

ब्रिटिश शासनाविरोधात करण्यात आलेला तो पहिला सशस्त्र उठाव होता ज्याने ब्रिटनच्या राणीला भारत विषयक धोरणात आमूलाग्र बदल करण्यास भाग पाडलं होतं.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?