बीबीसीच्या १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत १० भारतीय महिलांची वर्णी..!

यात बॉलीवूडचे नावाजलेले अॅक्टर नावाजुद्दिन सिद्दिकी यांच्या आईचाही समावेश आहे. त्यांचे नाव मेहरुनिसा सिद्दिकी असून त्यांना एक होममेकर म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?