मासिक पाळी बंद होताना नेमकं काय होतं हे समजून घेतल्यास हा काळ सुसह्य होईल

चाळिशीनंतर हे हार्मोन्स दर महिन्याला बीज सोडणं थांबवतात आणि स्त्रीचा मेनोपॉझ सुरू होतो. ही प्रक्रिया काही एकदम होत नाही, ही स्लो प्रोसेस आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?