सलाम! पुण्यातला खास कॅफे – जिथे प्रत्येक काम करणारा आहे मुकबधीर…!

पुण्यात टेरासीन’ नावाचे हॉटेल सुरु झाले आहे. या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे इथे काम करणारा जवळपास सर्वच स्टाफ आहे मूकबधिर आहे. काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या रेस्टॉरंटला ग्राहकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?