मोहाचे (दारू नव्हे, फुलांचे!) हे औषधी गुणधर्म माहिती आहेत का?
टोळ म्हणजे मोहाच्या झाडाचे फळ आहे. या टोळीचे तेल काढतात. दिवा लावायला व खाण्यासाठी हे तेल वापरतात. पण टोळीचे तेल गरम खाल्ले तर चांगले असते.
Read moreटोळ म्हणजे मोहाच्या झाडाचे फळ आहे. या टोळीचे तेल काढतात. दिवा लावायला व खाण्यासाठी हे तेल वापरतात. पण टोळीचे तेल गरम खाल्ले तर चांगले असते.
Read moreआहारासारखा विषय हा सब घोडे बारा टके या न्यायाने न नेता ‘पुरुषं पुरुषं वीक्ष्य’ असा टेलरमेड असला पाहिजे. तो रेडीमेड असून उपयोगाचा नाही.
Read moreभारतात फार पूर्वीपासून आयुर्वेद प्रचलित आहे, आयुर्वेद अनेक रोगांवर उपयोगी पडतो असे दिसून आले आहे, आजही अनेकजण आयुर्वेदिक गोळ्या घेतात
Read more