मोहाचे (दारू नव्हे, फुलांचे!) हे औषधी गुणधर्म माहिती आहेत का?

टोळ म्हणजे मोहाच्या झाडाचे फळ आहे. या टोळीचे तेल काढतात. दिवा लावायला व खाण्यासाठी हे तेल वापरतात. पण टोळीचे तेल गरम खाल्ले तर चांगले असते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?