“साजूक तुंप”च्या धोतरात गुंतलेल्या मराठी चित्रपटसृष्टीत आता गावरान झुणका भाकर धुडगूस घालतेय!

ही लढाई आहे प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची अन प्रस्थापित-विस्थापित हे फक्त कोण्या एका क्षेत्रातले, जातीतले, धर्मातले नाहीत.

Read more