शनीच्या चंद्रावर पाणबुडी !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

अंतराळातील गूढ शोधण्यासाठी मानव काय काय शक्कल लढवेल सांगता येत नाही!

अश्याच एका अभिनव उपक्रमावर सध्या NASA खगोल शास्त्रज्ञ काम करतायेत…शनीच्या चंद्रावर पाणबुडी पाठवण्याचा उपक्रम!

शनी ग्रह हा मानवासाठी नेहमी आकर्षणाचा विषय राहिलाय. शनीची वलये , शनीचे चंद्र सगळंच कुतूहल वाटण्यासारखं आहे. असाच कुतूहल असणारा शनी चा चंद्र Titan.

Titan पूर्णपने पाण्याने भरलेला आहे, त्यावर मोठमोठे समुद्र आहेत आणि नेमकं हेच कारण असू शकतं – तिथे जीवश्रुष्टी असण्याचं…!

 

Titan_MarathiPizza

 

सध्याच्या technology ने तरी अजून मानवाला तिथपर्यंत पोहोचता येत नाही म्हणून शास्त्रज्ञांनी लढवलीये एक मस्त शक्कल- तिथे पाणबुडी म्हणजेच submarine पाठवण्याची!

 

 

Titan Submarine_MarathiPizza

 

ही पाणबुडी टायटन वरील समुद्रांमध्ये जाऊन तीथल्या जलसृष्टीचं ती विश्लेषण करणार आहे.

पृथ्वी आणि titan मधील अंतर – तब्बल १४२९ दशलक्ष कि.मी. – पार करून ही पाणबुडी titan वर पोहोचेल.

ही पाणबुडी smart आणि पूर्णपणे ऑटोमॅटिक automatic  असणार आहे. Titan वरील Methane आणि Ethane चा अभ्यास करून त्यांचं विशलेषण पृथीवर real time (म्हणजेच ज्याक्षणी विश्लेषण होत आहे, त्याच क्षणी पाठवणे) पाठवण्याची सुविधा त्यामध्ये असणार आहे.

Titan Submarine_MarathiPizza
आपल्या solar system मध्ये माहित असलेलया bodies पैकी पृथ्वी व्यतिरिक्त Titan वरच समुद्र आहेत ह्यामुळे नासा तिथे जाण्यासाठी बऱ्याच वर्षांपासून काम करताय आणि आता हि खगोलशास्त्रद्यांची शक्कल नक्कीच काहीतरी शोध लावल्याशिवाय राहणार नाही असा वाटतंय.

काय माहित कदाचित त्या पाण्यामध्ये पृथ्वीसारखे जीव (जल जीव – मासे ,कासव इत्यादी ) वास करत असतील!

शक्यता नाकारता येत नाही…!

पहा ह्या पाणबुडीचं विश्लेषण करणारा एक छोटासा विडिओ :

 

Article,Image & Video Source : www.Sciencealert.com & youtube.com

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Abhijeet Panse

Author @ मराठी pizza

abhijit has 30 posts and counting.See all posts by abhijit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?