“चिंतेचा विकार” : काही अनपेक्षित पण अचाट फायदे घेऊन येणारा आजार

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

मानसशास्त्रानुसार एंजाइटी डिसऑर्डर असणारे लोक खूप खास असतात. ह्या डिसऑर्डरमध्ये व्यक्ती खूप चिंतीत असते आणि ती खूप विचार करते. असे लोक जीवनात कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद ठेवतात. जर तुम्हालाही एंजाइटी डिसऑर्डर असेल तर त्याची केवळ वाईट बाजू बघू नका तर त्याची चांगली बाजू देखील अनुभवा.

 

5-super-powers-people-anxiety-disorder-inmarathi03
homeplanetearth.org

आईक्यू वाढणे

 

5-super-powers-people-anxiety-disorder-inmarathi06
pathwaysneuropsychology.com

न्यूयॉर्क च्या सुनी डाउनस्टेट मेडिकल सेंटरच्या रिसर्चनुसार, एंजाइटीमुळे लोक जास्त स्मार्ट होऊन जातात. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण एंजाइटीमध्ये लोक खूप बारकाईने विश्लेषण करतात. ते प्रत्येक संभाव्य परिणामाबाबत जागरुक असतात. आणि ते त्यासाठी तयार देखील असतात.

जास्त सहानुभूती व्यक्त करणे

 

 5-super-powers-people-anxiety-disorder-inmarathi05
anxietyhack.com

सामान्य लोकांच्या तुलनेत एंजाइटी डिसऑर्डर असलेला व्यक्ती जास्त संवेदनशील असते, ती इतरांप्रती अधिक सहानुभूती दर्शविते. कधी कधी ते एवढे संवेदनशील होऊन जातात की लोक त्यांना समजूच नाही शकत. असे लोक इतरांच्या भावनांना अधिक प्रभावीपणे समजू शकतात. हे खूप इमोशनल असतात.

खोटं जाणायची क्षमता

 

5-super-powers-people-anxiety-disorder-inmarathi07
inspireactachieve.com

एंजाइटी डिसऑर्डर असलेले व्यक्ती खूप सतर्क असतात. जर त्यांच्या समोर कोणी खोटे बोलले तर ते त्यांना लगेचच कळून जाते. अशी लोकं खूप साहसी असतात. जर समोरची व्यक्ती काही चुकीचे करत असेल तर असे व्यक्ती त्याला विरोध करायलाही घाबरत नाहीत. त्या नेहेमी खरं बोलतात आणि जे सत्य असेल ते समोर आणण्याचा प्रयत्न करतात.

सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेला ओळखण्याची शक्ती

 

5-super-powers-people-anxiety-disorder-inmarathi01
mindwaft.com

जर आपल्या सोबत एखादी अशी व्यक्ती आहे जी केवळ नकारात्मक बोलते आहे, तर अश्या व्यक्तीला आपण असे म्हणू शकत नाही की तुमच्याकडून खूप नेगेटिव्ह फिलिंग येत आहे. पण एंजाइटी डिसऑर्डर असलेल्या व्यक्ती असे बोलायला घाबरत नाही. ते सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेला ओळखतात आणि जर त्यांना कोणी नकारात्मक वाटत असेल तर त्यांना तोंडावर ते हे सांगतात.

जीवन वाचविण्याची क्षमता

 

5-super-powers-people-anxiety-disorder-inmarathi
mindwaft.com

एंजाइटी डिसऑर्डर असलेली व्यक्ती त्या गोष्टींची देखील कल्पना करून घेते जे आपल्यासारखे सामान्य लोक नाही करू शकत. आणि ही शक्ती सर्वाइवल मॅकॅनिजमच्या स्वरुपात वापरली जाते. म्हणजे जर काही वाईट होणार असेल तर ह्या लोकांना त्याचा आभास आधीच झालेला असतो. अश्यात ते आपल्या आजूबाजूच्या लोकांना सतर्क करतात.

तर एंजाइटी डिसऑर्डर ह्या मानसिक आजाराचे केवळ वाईट परिणामाच नाही तर ह्याचे काही चांगले परिणाम देखील आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

5 thoughts on ““चिंतेचा विकार” : काही अनपेक्षित पण अचाट फायदे घेऊन येणारा आजार

 • March 8, 2018 at 9:24 am
  Permalink

  आपल्या साईटवर खूप छान आणि वाचनीय लेख येतात.
  परंतु आपल्या पेज सारखीच अनेक पेज लाइक केल्याने त्या गराड्यात आपल्या नवीन लेख कधीतरीच timeline वर दिसतो त्यामुळे आपण व्हाट्सअँप सर्विस सुरु करावी हि विनंती. जेणेकरून जेव्हा जेव्हा आपण नवीन लेख अपलोड कराल तेव्हा आपल्या आर्टिकल ची लिंक मला व्हाट्सअँप वर भेटेल.
  अनेक फेसबुक पगणी अशी व्हाट्सअँप सर्विस सुरु करावी हि विनंती.

  Reply
  • March 8, 2018 at 11:22 am
   Permalink

   धन्यवाद! कृपया आमचं अँड्रॉइड अँप तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल करून घ्या.हे इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक लेखाचे नोटिफिकेशन मिळेल. त्यात “फेव्हरेट” चा पर्याय आहे! हा पर्याय वापरून आपण आपल्या आवडीचे लेख सेव्ह करू शकता आणि कधीही वाचू शकता !

   Reply
 • November 2, 2018 at 5:50 pm
  Permalink

  good

  Reply
 • December 1, 2018 at 1:35 pm
  Permalink

  great

  Reply
 • December 10, 2018 at 10:24 pm
  Permalink

  mast

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?