शोभा डे ने केला भारतीय ऑलिम्पिक टीमचा अपमान, लोकांनी twitter वर दिलं चोख उत्तर

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

शोभा डे हे अधूनमधून चुकीच्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात येणारं नाव. स्तंभलेखिका म्हणून काहीतरी विचित्र लिहितील किंवा ट्विटरवर असंबद्ध बोलतील.

Rio ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय खेळाडूंबद्दल शोभा बाईंनी विचित्र टिपणी करून स्वतःची शोभा करून घेतलीये.

Madam म्हणतात :

म्हणजेच :

भारतीय टीमचं ऑलिम्पिकमधील ध्येय: रिओ ला जा. सेल्फी घ्या. रिकाम्या हाताने परत या. पैसा आणि संधींचा केवढा हा अपव्यय.

ट्विटर वरची जनता शोभा डेंवर लगेच तुटून पडली.

आणि ह्या जनतेत स्पोर्ट्स-स्टारसुद्धा होते.

भारताची डावखुरी badminton खेळाडू ज्वाला गुट्टा म्हणाली –

https://twitter.com/Guttajwala/status/762733989052440576

तुमच्यासारखे लोक बदलले तर कदाचित गोष्टी सुधारतील !

नेमबाज अभिनव बिंद्रादेखील बोलते झाले :

तुम्ही चुकीचं बोलत आहात. उलट, जगाशी स्पर्धा करणाऱ्या आपल्या खेळाडूंबद्दल तुम्ही अभिमानी असायला हवं.

मिलिंद देओरा म्हणाले :

ह्या फार सभ्य प्रतिक्रिया आहेत.

पुढील काही awesome प्रतिक्रिया बघा –

 

जर “मूर्ख असणे” हा ऑलिम्पिकमधील एखादा खेळ असला असता तर शोभा डे भारताकडून champion म्हणून पाठवल्या गेल्या असत्या.

😀

आणखी एका शूर वीराने डे madam चाच एक फोटो टाकून त्यांच्या मूळ ट्वीटमधील फोलपणा दाखला :

 

— जर लहान मुलांना घाबरवणे ऑलिम्पिकमधील खेळ असला असता तर शोभा डे ने सुवर्णपदक जिंकलं असतं!

असेच आणखी काही अप्रतिम नमुने :

 

 

 

 

https://twitter.com/lady_gabbar/status/762708481866510336

 

 

 

शेवटी काय…

आपल्या कृतीने शोभा डेंनी स्वतःचा आणखी एक “डे” खराब करून घेतलाय !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 198 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?