सचिन तेंडुलकर जेव्हा स्लेजिंग करतो…!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

क्रिकेट हा “जंटलमन”चा खेळ.

क्रिकेटचा “God” सचिन तेंडुलकर हा आपल्या सर्वांसाठीच सर्वोच्च जंटलमन.

त्यामुळे सचिन स्वतः कधी स्लेजिंग करत असेल असं वाटत नाही. आणि ते खरंसुद्धा आहे. फक्त एक अपवाद वगळून 😀

{स्लेजिंग – Sledging : स्लेजिंगचा शब्दशः अर्थ आहे अपशब्दांचा वापर. क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूचं लक्ष विचलित करण्यासाठी त्याला वेगवेगळे टोमणे मारले जातात – ह्याला स्लेजिंग म्हणतात.}

सचिन तेंडुलकरने मैदानावरील रणनीतीचा भाग म्हणून एकदा स्लेजिंग केली आहे. ती सुद्धा स्लेजिंगमधे नाव कमावलेल्या ऑस्ट्रेलियन टीमच्या विरुद्ध.

sachin-tendulkar-sledging01-marathipizza

 

गोष्ट आहे सन २००० च्या केनियामधल्या Champions Trophy ची.

भारतीय टीम ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळत होती. अगदी सुरुवातीच्याच ओवर्समधे सचिनने Glen McGrath ला target केलं. त्याला सचिन म्हणाला – “Today, I will hit you out of the ground”…!

 

sachin-tendulkar-sledging00-marathipizza

स्त्रोत

अर्थात, हा भारतीय टीमने आधीच ठरवलेल्या रणनीतीचा भाग होता. त्यांना McGrath ला विचलित करायचं होतं.

आणि – ही युक्ती यशस्वी ठरली.

McGrath ने ९ ओव्हर्स फेकल्या ज्यात भारतीय टीमने ६१ रन्स काढले.

भारताने ती match २० रन्सने जिंकली.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 211 posts and counting.See all posts by omkar

One thought on “सचिन तेंडुलकर जेव्हा स्लेजिंग करतो…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?