पुरुषांच्या सेक्सबद्दलच्या आकर्षणामागचं असंही एक अजब कारण…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


प्रणय किंवा इंग्रजीमधल्या लोकप्रिय नावाने संपूर्ण जगात प्रसिद्ध असणारा “सेक्स” ही तसं पाहायला गेलं तर मानवी आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. निखळ आनंद देणारी, दोन व्यक्तींमधील नाते फुलवणारी, प्रेमाचे नाते अधिक घट्ट करणारी.

तरीही जिथे शारीरिक संबंधांचा प्रश्न येतो तिथे बऱ्याच गोष्टींपासून प्रेमीजन अनभिज्ञ असतात.

सेक्स करण्याच्या आवडीनिवडी व्यक्ती परत्वे भिन्न असतात. आपल्या पार्टनर बरोबर कशा प्रकारचे संबंध ठेवायचे आणि ते फुलवायचे हा सर्वस्वी जोडप्यांच्या संमतीचा भाग असतो.

 

what women wants after sex-inmarathi02
india.com

सेक्सबद्दल काही गोष्टी अशाही आहेत ज्या आपण नकळत करत असतो, त्याने होणारे परिणाम, उपयोग यांची आपल्याला कल्पनाही नसते. म्हणजे या गोष्टी नैसर्गिक असतात. अशीच एक गोष्ट एका संशोधनातून समोर आली आहे.

पुरुषांना प्रणय हा केलेल्या चुकांवर पडदा टाकण्याचा एक उपाय वाटत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. संशोधकांच्या एका टीमने भावनिक बंध हे दोन प्रेमी जोडप्यांमध्ये भांडण मिटवण्याचे माध्यम असते असा निष्कर्ष नोंदवला आहे.

पण ते स्त्री आणि पुरुषांच्या मनःस्थितीवर निर्धारित असते.

जर तुम्हाला तुमच्या जुन्या बॉयफ्रेंड सोबत पुन्हा नातं प्रस्थापित करायचं असेल आणि काही अश्रू ढाळून सुद्धा सकारात्मक परिणाम दिसत नसेल.. तर अश्यावेळी स्त्रीने तिच्या कामुकतेचा वापर करून पुरुषांना भुलवणे हा एकमेव उपाय उरतो. 

 

sex and women-inmarathi01
lovesuccessfully.com

चांगली वागणूक आणि कामुक अंदाज हा पुरुषांची माफी मागण्याचा सर्वात जालीम अंदाज आहे. असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

जर पुरुषाला त्याचा प्रेयसी सोबतचा वाद मिटवायचा असेल तर त्याने स्वतःचा मौल्यवान वेळ दिला पाहिजे.

माफी साठी विनवणी करतांना रडले पाहिजे. एका नव्या संशोधनानुसार जे एवोल्युशनरी सायकोलॉजिकल सायन्स या विज्ञान नियतकालिकेत प्रकाशित झाले आहे, रडणे आणि माफी मागणे हा स्त्रीसोबतचा वाद मिटवण्यासाठी सर्वाधिक चांगला उपाय आहे.

आपला दूर गेलेला जोडीदार आपण अश्याप्रकारे परत मिळवू शकतो. एका संशोधनानुसार पुरुषांना तोच जोडीदार आवडतो जो लैंगिक दृष्टया कामुक आणि सहज असेल.

 

sex and women-inmarathi02
huffingtonpost.com

त्यामुळेच स्त्री तिच्या कामुकतेचा वापर करून पुरुषांसोबतचे जुने वाद मिटवून नवीन आयुष्य सुरु करण्यासाठी करू शकते.

स्त्री त्यांचा दुरावलेल्या पुरुष जोडीदाराबरोबर संवाद साधुन आणि स्वतःची कामुक भावना त्याचा समोर मांडून त्याला स्वतःला अर्पण करून, नातं तोडायची इच्छा नाही हे दाखवून देऊ शकते.

यातून ती तिचा हरवलेल्या जोडीदारासोबत पुन्हा बंधन प्रस्थापित करू शकते.

एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या जोडप्यांमध्ये भावनिक बंधांचा उलगडा हा जुने वाद मिटवून नव्याने सुरवात करण्याचा एक सर्वांत सुयोग्य मार्ग आहे. परंतु स्त्री आणि पुरुष तो मार्ग आचरणात आणातांना तो वेगवेगळ्या पद्धतीने करतात.

यासाठीचे संशोधन दोन टप्प्यात करण्यात आले. या संशोधनात सहभागी झालेल्या जोडप्यांना एका ऑनलाइन प्रश्नमंजुशेच्या माध्यमातून स्त्री आणि पुरुष दुरावलेलं नातं पुन्हा जुळवण्यासाठी काय करतो हे विचारण्यात आलं.

 

sex-inmarathi05
boldsky.com

संशोधकांनी त्या स्त्री आणि पुरुषांचे २१ कॅटेगरीत विभाजन केले, ह्या कॅटेगरी त्या स्त्री पुरुषांच्या पुन्हा एकत्र येण्यासाठीच्या वागणुकी वरून बनवण्यात आल्या होत्या. सहभागी स्त्री पुरुषांना प्रत्येक प्रश्नामागे वेगवेगळे पर्याय देण्यात आले.

त्या पर्यायांपैकी कोणती पद्धत वापरणे हे जास्त सोयीचे राहील हे विचारण्यात आले.

महिलांच्या तुलनेत पुरुषांनी चांगला व्यवहार आणि कामुकतेच दर्शन अथवा प्रणय याला जास्त परिणामकारक मानलं.


अधिक अभ्यास केल्यावर लक्षात आलं की स्त्रिया भांडण झाल्यावर जर त्यांचा जोडिदाराने त्यांच्यासोबत वेळ घालवला, त्यांची माफी मागितली आणि ढसाढसा रडले तरी त्यांना जवळ घेतात.

 

couple-sex-inmarathi
theindianexpress.com

म्हणजेच नात्यातील दुरावा कमी व्हावा म्हणून, छोटी भांडणे झाल्यानंतर मनधरणी करता यावी म्हणून सेक्सचा वापर पुरूढ करत असतात. आणि या वेळीही स्त्रिया त्यांना त्यात पूर्ण साठ देतात.

कारण स्त्रियांना जोडीदाराची अधिकाअधिक साथ हवी असते.

त्या जोडीदाराच्या नातं निभावून नेण्याचा इच्छाशक्तीकडे डोळा लावून बसलेल्या असतात. जर पुरुषांनी स्त्री सोबत त्यांना अपेक्षित व्यवहार करणं सुरु केलं आणि त्या स्त्री सोबत भावनिक बंध विकसित केले तर नात्याला पुनरुज्जीवित करणं अधिक सोपं होऊन जात असतं.

या उलट पुरुषा सोबतचे बंधन पुन्हा पुनरुजीवीत करण्यासाठी भावनिकतेपेक्षा स्त्रिया कामुकतेवर भर देत असतात.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?