तुम्ही कृणाल पांड्याच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटोज बघितले का?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

यावर्षी अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकले, त्यात आपले क्रिकेटर्स तर आघाडीवर होते, जणू काही सर्वांनी याच वर्षी लग्न करण्याचं प्लॅन केलं असावं असचं वाटत आहे. नुकतच ११ डिसेंबरला विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे देखील लग्नाच्या बेडीत अडकले. आता लवकरच आणखी एक खेळाडू घोडी चढायला तयार झाला आहे.

InMarathi Android App

मुंबई इंडियन्सच्या कृणाल पांडे याने देखील त्याचे लग्न होणार असल्याचं जाहीर केलं आहे. तो लवकरच त्याच्या गर्लफ्रेंडशी लग्न करणार आहेत. लग्नाआधी कृणाल आणि त्यांची गर्लफ्रेंड पंखुडी यांनी त्याचं प्री-वेडिंग फोटोशूट केले. त्यांचे हे फोटोशूट क्रिकेटच्या थीमवर करण्यात आले आहे. कारण कृणाल तर क्रिकेट खेळतातचपण त्याची होणारी बायको ही देखील क्रिकेटची मोठी चाहती आहे. हे दोघे याच महिन्याच्या २७ तारखेला लग्न करणार आहेत.

या फोटोशूटमध्ये ते बॅट-बॉल, हेल्मेट, स्टंप इत्यादींसोबत पोज देताना दिसत आहेत, या फोटोशूटची काही फोटोज त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केल्या आहेत.. तर बघूया त्यांच्या या क्रिकेट इंस्पायर प्री-वेडिंग फोटोशूटमधील काही फोटोज –

 

krunal pandya-inmarathi02

 

krunal pandya-inmarathi05

 

krunal pandya-inmarathi

 

krunal pandya-inmarathi01

 

krunal pandya-inmarathi04

 

krunal pandya-inmarathi03

 

krunal pandya-inmarathi06

 

स्त्रोत : indianexpress

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *