एक असं गाणं जे ऐकून लोक चक्क आत्महत्या करायचे !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

गाणी ऐकायला आपल्याला सर्वांनाच आवडतात. ते आपला मूड फ्रेश करतात आपल्याला आनंदी ठेवतात. काही गाणी अशी असतात जी आपली अगदी फेवरेट झालेली असतात. ती आपण नेहेमी ऐकत असतो. पण तुम्ही कधी अश्या कुठल्या गाण्याबद्दल ऐकले आहे का जे ऐकून लोक आत्महत्या करतात? तुम्हाला वाटेल की असं थोडी ना होतं. म्हणजे कुठलं गाण ऐकून कोणी आत्महत्या का करेल. पण असं एक गाण आहे ज्यावर मागील ६३ वर्षांपासून बॅन लागलेलं आहे. कारण हे गाण ऐकून लोक आश्चर्यकारक पद्धतीने आत्महत्या करायला लागले.

 

sad sunday-inmarathi
Youtube.com

‘Rezso Seress’ जे हंगेरी येथे राहणारे होते. ह्यांनी १९३३ साली ‘सॅड सण्डे’ नावाचं एक गाण बनवलं. ह्या गाण्यात एवढी दयनीयता, एवढे दुख होते की, ह्या गाण्याला जो एकदा ऐकेल त्याला त्याच्या आयुष्यातील सर्व दुख आठवायला लागतात. त्यामुळे हे गाण एकूण अनेक लोक आत्महत्या करायला लागते.

 

sad sunday-inmarathi02
static1.squarespace.com

हे गाण जसं रिलीज तसं ते लोकांनी डोक्यावर घेतलं. हे गाण लोकांच्या खूप पसंतीस पडलं. हे एक दुखी गाण होतं. म्हणूनच ह्या गाण्याला ‘सर्वात दुखी’ गाण म्हटल्या गेलं.

 

sad sunday-inmarathi01
gate.ahram.org

ह्या गाण्याला ऐकल्यावर आत्महत्या करणाचा सर्वात पहिली केस ही बर्लिनमध्ये समोर आला. जेव्हा एका मुलाने हे गाण ऐकल्यावर स्वतःला गोळीमारून घेतली. ह्याव्यतिरिक्त न्युयॉर्क मध्येदेखील एका वृद्धाने ७ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. तर हंगेरी येथील १७ वर्षीय एका मुलीने हे गाण ऐकून पाण्यात बुडून आपले जीवन संपवले.

ह्या गाण्याचे लिरिक्स एवढे दुखद आहेत जो कोणी हे गाण ऐकेल तो दुखी होऊन जाईल, भावूक होऊन जाईल.

तर बघितलत एक गाण काय काय करू शकते. म्हणून नेहेमी मनोरंजनाला मनोरंजा प्रमाणेच घ्यावे. जेणेकरून असे अपघात होण्यापासून टाळले जातात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?