Test Batting चे नविन चार शिलेदार!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

जेव्हापासून सचिन retire झालाय, तेव्हापासूनच त्याच्या असंख्य fans वर्गाकडून “असा batsman होणे नाही” हेच ऐकायला मिळतं.

सचिन शिवाय – एकाच inning मधे 400 धावांचा महामेरू उभारणारा ब्रायन लारा, Captaincy आणि Performance चा सर्वोत्तम समन्वय साधणारा रीकी पॉन्टिंग आणि “The Great Wall of India” राहुल द्रविड ह्यांना test batting चे आराध्यस्थान आज मानले जाते.

ह्या चौघा GREATS चे टेस्ट आकडे पुढीलप्रमाणे:

1. सचिन तेंडुलकर

 

AM Sachin Tendulkar Test Cricket marathipizza

 

2. ब्रायन लारा

 

AM Brian Lara Test Cricket marathipizza

 

3. रिकी पॉन्टिंग

 

AM Ricky Ponting Test Cricket marathipizza

 

4. राहुल द्रविड

 

AM Rahul Dravid Test Cricket marathipizza

 

मग आता ह्या महान फलंदाजांची कधी कोणी बरोबरी करू शकेल का?

उत्तर आहे “होय! अशक्य काहीच नाही”

कोण कोण बरोबरी करू शकेल हे सुद्धा बघू :

1. जो रूट:

England च्या संघात बऱ्याच वर्षांनी आलेला दर्जेदार फलंदाज! पेस असो वा स्पिन….रूट सरसच!

 

AM Joe Root Test Cricket marathipizza

 

जो रूटला जर फॉर्म टिकवून ठेवता आला तर हा नक्कीच वरील चार सीनियर्सना टक्कर देईल.

 

2. केन विलियमसन:

New Zealand च्या चिखलात शेवटी एक कमळ उमलताना दिसत आहे. Technique नी खेळणारा हा New Zealand मधे एकटाच कदाचित!

 

AM Kane Williams Test Cricket marathipizza

 

हा नक्कीच Next Ponting होऊ शकतो.

 

3. स्टिव्हन स्मिथ:

 

AM Stephen Smith Test Cricket marathipizza

 

स्मिथ अगदी वेगळाच! हा Batting करतांना – ‘ह्याला कोणी आउट करा रे!!’ अशे आवाज ऐकायला मिळतात इतका हा मुरलेला. लारा चे 400* आज अशक्य वाटत असतील पण हा कलंदर काहीही करू शकतो…!

 

4. विराट कोहली:

 

कोहली सरासरीमधे वरील तिघांपेक्षा मागे आहे. पण त्याच्या Consistency ची आजकाल उदाहरणे दिली जातात. भारताला Batsmen चे जणू वरदानच लाभले आहे. कोहली जसा वनडे मधे राघोबाभरारी घेत आहे तसाच तो टेस्ट मधे ही चमकेल असे बरेच जाणकार मानतात.

 

AM Virat Kohli Test Cricket marathipizza

 

नवनवीन फलंदाज टेस्ट क्रिकेटची रंगत अशीच कायम ठेवतील अशी आशा आहे!

Let’s Hope…उम्मीद पे दुनिया कायम है !

featured image: cricketcountry

: Abhishek Muley

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 203 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?