“स्वप्न बघणं कधीच थांबवू नका” – ICICI चा अभिनव उपक्रम – हा व्हिडिओ बघा, motivate व्हा!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

रोजच्या जीवनात असे अनेक लोक आपल्याला दिसतात ज्यांची जगण्याची लढाई आपल्याला अचंभित करते. त्यांची ही लढाई लढण्याची उर्मी आपल्याला प्रेरणा देते.

ह्या लढाईत शिक्षण हा मोठा factor असतो. प्रतिकुल परिस्थितीवर मात करत अनेक लोक स्वतःचं शिक्षण सुरु ठेवतात.

ICICI बँकेने अश्या लढवैय्या लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे – ICICI Academy च्या रुपात.

संकल्पना फारच unique आहे.

तुमच्या आमच्या सारख्याना असे बरेच होतकरू लोक माहिती असतात ज्यांना चांगलं training मिळालं तर ते खूप पुढे जातील. अडचण असते ती तटपुंज्या आर्थिक स्त्रोतांची.

ICICI ने अश्या लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. आपण आपल्या परिचयातल्या होतकरू लोकांना ICICI Academy च्या वेबसाईटवर refer करायचं. ICICI अश्या लोकांना त्यांच्या आवडीच्या field मध्ये मोफत vocational course ची training उपलब्ध करून देईल !

ICICI ने ह्या संकल्पनेवर एक व्हिडिओसुद्धा प्रदर्शित केला आहे :

 

 

मस्त आहे ना ?

तुम्हीसुद्धा ह्या उपक्रमात सहभागी व्हा, होतकरू गरजूंना refer करा !

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 211 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?