प्रियांका चोप्रा – जगातील दुसरी सर्वात सुंदर स्त्री! जाणून घेऊया पहिल्या १० जणी कोण आहेत!

===

===

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

स्त्रीच्या सौंदर्याच मुल्यमापन करणं तसं अवघडच! कारण प्रत्येक स्त्रीचा चेहरा हा वेगळ असतो जो तिला सौंदर्यवती ठरवतो. पण कधी कधी मनात प्रश्न येतात की जगातील सर्वात सुंदर स्त्री कोणती असेल? एकच असेल की अश्या अनेक जणी असतील? आणि जर अनेक जणी असतील तर कोण सर्वात सुंदर हे कसं ठरवलं जातं?

InMarathi Android App

सौंदर्यवेड्या रसिकांची जगातील सर्वात सुंदर महिला कोण? ही अडचण दूर केली आहे Buzznet या वेबसाईटने! या वेबसाईटने जगातील सर्वच देशांमधील सौंदर्यवतींची यादी काढली आणि लोकांकरवी त्यांच्या सौंदर्याबद्दल मते जाणून घेतली. त्यातून तयार झाली मोस्ट ब्युटीफुल वूमेन ऑन द अर्थ ची लिस्ट!

या सौंदर्यवातींची निवड करण्यात तब्बल ७० लाख लोकांनी हातभार लावला त्यांचे विशेष आभार मानले पाहिजेत. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या सौंदर्यवतींना केवळ त्यांच्या चेहऱ्यामुळे येथे स्थान मिळाले नसून त्यांची प्रसिद्धी, आपापल्या क्षेत्रातील कामगिरी, त्यांची वर्तवणूक, समाजाप्रती कर्तव्य बजावण्याची त्यांची सवय या सर्वच गोष्टींना विचारात घेतले आहे.

आता एक अभिमानास्पद गोष्ट जाणून घ्या – या लिस्टमध्ये जगातील सर्वात दुसरी सुंदर महिला म्हणून मान पटकावला आहे भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा ने!

===
===

आता तुम्हाला उत्सुकता लागली असेलचं की पहिल्या १० मध्ये अजून कोणाकोणाचा समावेश आहे हे जाणून घेण्याची!  चला तर मग पाहूया वर्ल्डस टॉप टेन ब्यूटीफुल वूमेन!

बियोन्से, अमेरिकन सिंगर

Beyonce-marathipizza
theodysseyonline.com

प्रियांका चोप्रा, भारतीय अभिनेत्री

priyanka-chopra-marathipizza
indiatoday.intoday.in

 

टायलर हिल, अमेरिकन फॅशन मॉडेल

taylor-hill-marathipizza
youtube.com

 

इमा वॉटसन, ब्रिटीश अभिनेत्री

Emma-Watson-marathipizza
hdwallpaperup.com

 

डॅकोटा जॉन्सन, अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल

dakota-johnson-marathipizza
businessinsider.in

 

हिलरी क्लिंटन, अमेरिकन राजकारणी

Hillary-Clinto-marathipizza
skepchick.org

 

मार्गोट रॉबी, ऑस्ट्रेलियन अभिनेत्री

margot-robbie-marathipizza
harpersbazaar.com

 

अँजेलीना जोली, अमेरिकन अभिनेत्री

angelina-jolie-marathipizza
americareadsspanish.org

फारीये इव्हसेन, तुर्किश अभिनेत्री

===
===
fariye-evcen-marathipizza
pinterest.com

 

अलेक्झांड्रा डाड्डारियो, अमेरिकन अभिनेत्री

alexandra-daddario-marathipizza
7-themes.com

या यादीमध्ये अजून २० म्हणजे एकूण ३० विश्वसुंदरींचा समावेश आहे. उत्सुकता असल्यास संपूर्ण लिस्ट एकदा चाळायला हरकत नाही.

Top 30 World’s Most Beautiful Women of 2017

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *