१२ लाखांची नोकरी सोडून तो गाय पाळतोय, पण का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


आजकाल जो तो पैश्याच्या मागे धावत असतो. अश्यात चांगल्या पगाराची नोकरी म्हणजे स्वर्गीय सुखचं! वर्षाला १०-१२ लाखांची नोकरी असेल तर विचारायलाच नको. सगळं कसं परफेक्ट!

एवढ्या पगाराची नोकरी कोणी सोडेल का? पण समजा आम्ही तुम्हाला सांगितलं की एक असा तरुण आहे ज्याने १२ लाखांची नोकरी सोडली तर, तुमचा विश्वास बसेल काय? चला जाणून घेऊया हे प्रकरण नेमकं काय आहे..!

 

rajesh-marathipizza


स्रोत

राजेश नावाच्या एका तरुणाने मोठ्या कंपनीमधील उच्च पदावरची नोकरी सोडून दिली. त्याला महिन्याला १ लाख रुपये पगार होता. पण ही नोकरी त्याने का सोडली? याचे कारण ऐकून तुम्ही देखील थक्क व्हालं.

चांगला पगार आणि ऐशोआरामी जीवन असून देखील काही लोकांचं त्यात मन रमत नसतं. मग अश्या वेळेस चाकोरीबाहेरचा विचार करणं सुरु होतं. अश्याच मानसिक स्थितीमध्ये अडकलेल्या राजेशने अखेर मनाचा हिय्या करून हा काहीसा विचित्र निर्णय घेतला – काय होता हा निर्णय?

गाय पाळण्याचा…! होय…!

सध्या तो गाय पाळतोय…!

काय? ऐकून आश्चर्य वाटलं ना? गाय पाळतोय म्हणजे राजेशच्या मनात नेमकं चालू काय आहे? त्याला पुढे जाऊन करायचं काय आहे? असे एक ना अनेक प्रश्न तुमच्यासारखे आम्हालाही पडले होते आणि या प्रश्नांची उत्तरे आम्हाला दिली खुद्द राजेशनेच!  चला तुम्ही ही जाणून घ्या की राजेशच्या मनात नक्की काय सुरु आहे, त्याच्याच शब्दातून!

हा व्हिडियो बघा: 


 

 

ही व्यक्ती तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल !!!


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?