बहुतांश पुरुषांच्या मनात प्रणयाबद्दल या “फॅन्टसी” असतात

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

मुलगा असो वा मुलगी प्रणय करताना प्रत्येकाच्या मनात काही कल्पना असतात, प्रणय ही त्यांच्यासाठी गरज असते, इच्छा असते आणि बऱ्याचदा व्यसनही असते. यातूनच अश्या वेगवेगळ्या प्रणय कल्पना तयार होत असतात.

या प्रणय कल्पना खूप शीतल असतात, तर कधी कधी त्या खूप कामुकतापूर्ण असतात आणि काही प्रणय कल्पना तर भयंकर असतात, एकदमच जंगली असतात.

पण शेवटी मनाच्या कल्पनाशक्तीचा परिणाम असतात. या संकल्पना फार कमी वेळा सत्यात येत असतात. पॉर्न व्हिडीओज मुळे अश्या कल्पना येण्यात वाढ झाली आहे.

आम्ही तुम्हाला पुरुषांच्या बारा अश्या विचित्र व भयंकर प्रणयकल्पनाबद्दल सांगणार आहोत ज्यातून ते आनंद मिळवण्यासाठी ते आसुसलेले असतात.


१) दोन मुलींसोबत एकाच वेळी प्रणय करणे

 

threesome-inmarathi
aarron.com

एका मुलीऐवजी दोन मुलींसोबत प्रणय करण्याची अत्यंत जंगली कल्पना मुलांच्या डोक्यात येत असते. हे एका अभ्यासातून सिद्ध झालं आहे.

२) प्रभुत्व प्रस्थापित करणे ( Dominant होणे)


 

male-sex-inmarathi
15min.lt

अनेक पुरूषांना प्रणयादरम्यान प्रभुत्व प्रस्थापित करायला आवडतं, हे सर्वमान्य आहे. प्रणयादरम्यान शरीराच्या स्त्रीच्या प्रत्येक अवयवावर त्यांना कंट्रोल हवा असतो. प्रत्येक ठिकाणी आक्रमक व्हायचं असतं.

३) पेय आणि बर्फ

 

ice-cubes-an-oral-sex-inmarathi
www.santuario-gesubambino.org

ही खरंतर खूप कामुक गोष्ट आहे, स्त्रीच्या शरीरावर बर्फ टाकणे हे प्रणयादरम्यान माणसाला खुप जास्त उत्साहित करतेच सोबतच स्त्रीला सुद्धा चरमानंद देत असते.

यामुळे प्रणय फुलांच्या पाकळी सारखा खुलतो. पेयांचा प्रणयादरम्यान वापर हा पुरुषांच्या दारू प्रतीच्या प्रेमासाठी केला जातो.

४) त्यांना स्त्री समर्पण आवडतं

 

sex-inmarathi
onlymyhealth.com

पुरुष जरी साधारणतः प्रणयात आक्रमक असले तरी जेव्हा एखाद्या समर्पण करणाऱ्या स्त्रीशी त्यांची गाठ पडते तेव्हा मात्र ते संपूर्ण समर्पण करून त्यांची बालपणाची संकल्पना वारंवार जगत असतात.

त्यात खेळण्यांचा वापर देखील करतात. चाबकाचा वापर देखील करतात. अत्यंत आक्रमक होतात स्त्रीवर वार करतात ज्यातून प्रणय खुलतो असं त्यांना वाटतं.

५) बोल्ड

 

foreplay-in-sex-inmarathi
herintalk.com

पुरुषांना जरी समर्पण करणाऱ्या स्त्रिया आवडत असल्या तरी जर पुढाकार घेऊन आक्रमक पणे प्रणय करणारी, लव बाईट देणारी स्त्री त्यांना भेटली का मात्र ते संपूर्ण पणे स्वतःला समर्पित करतात. अनेक पुरुष अश्या प्रकारचा प्रणय करण्याची वारंवार कल्पना करत असतात.


६) फोन सेक्स

 

foreplay-sex-inmarathi
TheHealthSite.com

काही पुरुषांना फोन सेक्स ची कल्पना मनात येत असते. हे प्रामुख्याने सांकेतिक भाषेत केलं जातं. यात पुरुष स्त्री शी संवाद साधत असतो. यातून खूप उत्तेजक स्थिती निर्माण होत असते. त्यांचा सांकेतिक भाषेत अश्या शब्दांचा वापर केला जातो ज्यामुळे उत्तेजन चरमावर पोहचते.

एकमेकांसमोर प्रत्यक्ष नसतांना ह्या प्रकारचा प्रणय संबंध साधला जातो.


७) पुरूषांना हवा असतो प्रणयात जंगली पणा

 

wild-sex-inmarathi
pinterest

माणसांना अत्यंत जोरदार आक्रमक जंगली प्रकारे प्रणय करणं आवडत असतं ज्यासाठी ते संपूर्ण ऊर्जा खर्च करतात. ‘टिपिकल’ प्रणयामुळे उत्तेजनता व चरमानंद अनुभवता येत नाही.

माणसांना झालेला साधा स्पर्श देखील त्यांना प्रचंड उत्तेजन देत असतो त्यामुळे आक्रमक पणे प्रणय केल्यास त्यांचातील सर्व आग शमते असा एका संशोधनाचा दावा आहे.

८) निसर्गात प्रणय


 

sex-nature-inmarathi
psychotherapy.net.gr

जगात अशी अनेक माणसं आहेत ज्यांचा मनात बेडरूमच्या बाहेर निसर्गात, मुक्त वातावरणात प्रणय करण्याच्या कल्पना येत असतात. उदाहरणार्थ सागर किनारा, परंतु त्यांना ह्या सर्वांसाठी एकांत हवा असतो. याला ते नॅचरल सेक्स देखील म्हणतात.

९) कुठलंही “संरक्षण” नको

 

condoms-inmarathi
newshunt.com

प्रणय करतांना पुरुषांना कुठलंच बंधन अपेक्षित नसतं, मग ते निरोधाचं का असेना. यातून पुढे भविष्यात जरी अनेक समस्या उदभवत असल्या तरी त्यांना ते हवं असतं.

१०) रेकॉर्ड करा, बघा आणि बोला

 

couple-inmarathi
emilyandmichael.tv

 

११) परदेशी स्त्री सोबत संबंध


 

interracial-dating-inmarathi
MissCM.com

अनेक मुलांची कल्पना असते परदेशातल्या स्त्री सोबत संबंध प्रस्थापित करण्याची, त्या स्त्री सोबत प्रणय करण्याची, कधी कधी आपल्या पेक्षा अधिक गौरवर्णीय स्त्री शी संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा त्यांच्या मनात येत असते.

सरतेशेवटी प्रणय ही एक अद्भुत गोष्ट आहे. जिच्यातून निरनिराळ्या आनंदाचा उपभोग घ्यायचा असतो. मग तो आनंद कसा व कोणत्या पद्धतीने मिळवायचा हे आपल्यावर अवलंबून असतं, हा आनंद नेहमी आपल्या हवा तसाच मिळत नसतो. बऱ्याचदा आपल्या कल्पनेप्रमाणे घडत नाही.

पण यामुळे मनात येणाऱ्या कल्पनांना व त्यातून होणाऱ्या उत्तेजनाला आपण माणूस म्हणून थांबवू शकत नाही.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?