रशियामधे LinkedIn वर बंदी !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

Working Professionals मध्ये प्रचंड famous असलेल्या LinkedIn वर रशियामध्ये कोर्टाने बंदी आणलीये. तेथील “संचार नियामक (communications regulator) मंडळाने” या गुरुवारपासून कंपनीच्या site व App दोन्हीवर बंदी आणली असून ह्याचं मुख्य कारण त्यांनी users च्या data storage नियमांचं कंपनीने उल्लंघन केल्याचं सांगितलं आहे.

InMarathi Android App

अमेरिकेमध्ये मुख्य कार्यालय असलेली LinkedIn ही रशियामधील अश्या स्वरूपाची बंदी आणलेली पहिलीच कंपनी आहे. LinkedIn चे रशियामध्ये जवळपास ६० लाख users आहेत. ह्या सर्व प्रकारामुळे रशियामध्ये कार्यरत असलेल्या इतर कंपन्यांना सुद्धा एक प्रकारचा इशारा मिळाला असल्याचा बोललं जातंय

 

linkedinban_marathipizza

 

रशियातल्या संचार नियामक मंडळाचे प्रवक्ते Kremlin ह्याबाबत म्हणालेत:

निर्णय पूर्णपणे न्यायव्यवस्थेच्या नियमावलीचाच एक भाग असून ह्यामध्ये Vladimir Putin ह्यांनी सुद्धा कोणताच हस्तक्षेप केला नाही.

रशियामधील critics च्या मते ही अलीकडेच वाढलेल्या निर्बंधांपैकी एक अजून पुढची step आहे. विशेषतः Internet वरील निर्बंधांवर सध्या रशियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे

संचार नियामक मंडळाचे नियामक ( communications regulator) Roskomnadzor ह्यांचे मते रशियातील नियमानुसार कोणत्याही internet कंपनीने रशियामधील data हा रशियातील Servers वरच ठेवणे बंधनकारक आहे आणि LinkedIn ने तसे न केल्यामुळे त्यांच्यावर हि कार्यवाही झाली आहे .

पुढचा नंबर Facebook आणि Twitter चा असू शकतो !

Source : enterpreneur.com Hacker News

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Abhijeet Panse

Author @ मराठी pizza

abhijit has 34 posts and counting.See all posts by abhijit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *