कडू मेथीचे आरोग्यदायी गुण : आहारावर बोलू काही – भाग 15

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक : निरोगी आहाराची गुरुकिल्ली : शिंगाडा

===

हिवाळा म्हटलं की, “मेथीलाडू” हमखास आठवतात. काय असेल बरे या कडवट पदार्थाचा ऊपयोग?? तेच आज आपण पाहणार आहोत.

 

Fenugreek-Seeds-inmarathi04
truhap.com

पोषणमुल्ये-

 

methi-inmarathi

 

असे हे मेथीबीज बऱ्याच पोषणमुल्यांनी युक्त असते.

आधुनिकशास्त्रानुसार मेथीबीजाचे काही ऊपयोग पाहुया.

मेथी ही antimicrobial सांगितली असुन कुठल्याही प्रकारचे inflamation(सुज) दुर करण्यास मदत करते.

त्यामुळे mouth ulcers, boils, bronchitis, tuberculosis यात ऊपयुक्त ठरते.

बद्धकोष्ठता व सुज दुर करण्यास मदत करते. त्यामुळे आंत्रावरील सुज, व्रण (ulcerative colitis ) मध्ये ऊपयुक्त ठरते.

 

Fenugreek-Seeds-inmarathi01

Antidibetic property-

Non-insulin dependant diabetesमध्ये 5gmमेथीबीज जर रोज सेवन केले तर साखर नियमीत राहते.

Antioxidents चे प्रमाण भरपुर असल्याने त्वचा, केस यांचे आरोग्य राखल्या जाते.

Menopausal period व menstrual period मधील पोटदुखी मेथीबीज सेवनाने कमी होते.

मेथ्या antitumerogenic  असतात. त्यामुळे ovarian cyst(pcod) च्या स्त्रीयांनी अवश्य सेवन करावे.

Metabolism improve करण्यास मेथ्या मदत करतात. त्यामुळे पचनशक्ती वाढते.

Breast feeding देखील improve होते.

पेशींशी निगडीत वेदना व सुज कमी करते, त्यामुळे gout, sciatica यासारख्या व्याधीत ऊपयुक्त ठरते. पौरूष शक्ती वाढवते, त्यामुळे male infertility मध्ये ऊपयुक्त ठरते.

Cholesterol कमी करण्यास मदत करते.

muscle mass कायम ठेवुन फक्त fats नष्ट करतात. त्यामुळे wt loss मध्ये ऊपयुक्त ठरतात.

आयुर्वेदानुसार मेथीबीज अत्यंत ऊपयुक्त आहे. संस्कृत मध्ये “मेथिका”म्हणतात.

मेथी ही लघु(पचनास हलकी) सांगितली असुन स्निग्ध गुणाने वाताचे शमन करणारी आहे.

तसेच कफदोषाचेही शमन करते.

ऊष्ण गुणात्मक असल्याने हिवाळ्यात अवश्य सेवन करावे.

तसेच “ज्वरनाशक”(antipyretic) सांगितली आहे.

“बल्य “म्हणजेच शक्तीदायक सांगितली आहे.

“वाजीकर”(increases male fertiliy) हा गुणधर्म सांगितला आहे.

अरूचि( nausea) कमी करण्या मदत करते .

“दिपनीय”(improves metabolism)वर्णीली आहे.

मात्र रक्तपित्त(bleeding disorders)मध्ये देवु नये.

 

Fenugreek-Seeds-inmarathi
worldflavorz.com

Indications—

1 ऊदरशुल(abdominal pain)

2.अरूची*(nausea)

3प्रमेह( मुत्रसंस्थेच्या व्याधी)

4 स्थौल्य

 

मेथ्याचे काही घरघुती ऊपयोग( प्रथमोपचार)

पोटात gas धरणे(bloating)—चिमुटभर हिंग+1चमचा मेथी पावडर+बिना लोण्याचे ताक(1ग्लास)घेणे.

केस गळत असल्यास कोरफडीचा रस व मेथी पावडर एकत्र करून मुळांना लावावे.

श्वेतप्रदर(lucorhoea-white discharge) असणार्या स्त्रीयांनी methika pessariवापराव्यात.

मेथीच्या गुळण्या केल्यास तोंडातले येणे (mouth ulcers), घशात फोड येणे(sore throat)या अवस्थांमध्ये बराच आराम मिळतो.

अशी ही मेथी जीभेला जरी कडवट लागली तरी शरीराचे आरोग्य जपण्यास अत्यंत लाभदायक ठरते.त्यामुळे तिचा आहारात नक्की समावेश करावा.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?