गेम ऑफ थ्रोन्सच्या ७ व्या सिझनचे फोटोज : जे दिसतंय ते आश्चर्यकारक आहे!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

आर्टिकल वाचण्या आधी, warning – Spoiler Alert!

 

spoilers

 

तर – गेम ऑफ थ्रोन्स इज बॅक.

अर्थात, नवा सीझन नव्हे, आगामी सीझनचे फोटोज लीक झालेत.

GoT चे फोटो लीक होणं काही विशेष नाही. पण हे फोटो लीक होणं विशेष आहे, कारण ह्या फोटोजमधून फॅन्सच्या उत्कंठेला उत्तर मिळालंय.

गेल्या सीझन मधे प्रसिद्ध R + L = J ही जॉन स्नो च्या जन्माची थियरी कन्फर्म झाली होती. तशीच एक थियरी टिरियन बद्दल देखील आहे. टिरियन देखील टार्गेरियन असल्याचा विश्वास फॅन्सना आहे.

ह्या थियरीच्या पार्श्वभूमीवर – खलिसी + इम्प + बास्टर्ड – ही युती होणार का – हा प्रश्न फॅन्सच्या मनात होता.

जे फोटो लीक झालेत त्यावरून ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय –

होय! तिघे टार्गेरियन एकत्र येत आहेत!

गेस हा आहे, की व्हाईट वॉकर्सच्या विरुद्ध ड्रॅगन्सची आग आणि ड्रॅगन स्टोन्स च्या डॅगर्स (सुरे) एकत्र येतील. त्यासाठी ही युती होईल.

तर, अजून बघायला नं लावता – सादर करत आहोत – लीक झालेल्या इमेजेस:

१) जॉन आणि टिरियनचं हस्तांदोलन!

हे हस्तांदोलन अन्यन नाईट आणि डोथ्राकी कबील्याच्या साक्षीने होतंय. म्हणजेच, डीनेरीस आणि जॉन मधे काहीतरी तह किंवा करार झाला आहे.

got13

 

got11

 

got9

जॉन ड्रॅगन स्टोन वर?

got7

 

got5

 

got4

 

got3

 

john-missandei

 

अन्यन नाईट – जॉनला काय शिकवतोय?!

john-learning

जॉन – डोथ्राकी लोकांच्या संरक्षणात!

john-dothraki

 

थ्रिलिंग…राईट?!!!

एकंदरीत, अपेक्षेनुसार, सिझन सेव्हन प्रचंड गतिमान आणि व्हाईट वॉकर्सच्या पडछायेत असणारे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 204 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?