“रन-सम्राट” कोहली : सर्वात जलद 7000 धावा !!!

===

===

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

विराट कोहलीने आज सर्वात जलद 7000 वन-डे धावा बनवून परत एक विक्रम आपल्या नावे केला आहे.

InMarathi Android App

वन-डे मधे 50.60 च्या सरासरीने खेळणारा हा तडाखेबाज फलंदाज, हा विक्रम साध्य करेल ह्याची खात्री त्याच्या critics ना सुद्धा होतीच.

आज तो दिवस उजाडला…

 

Kohli-7000-marathipizza

Congratulations, कोहली…!

===
===

We love you…!

 

कोहली ने हा Record बनवत ए बी डी’विलर्स ला मागे सोडले आहे.

===
===

कोहली नंतर ह्या यादीत येणारे वेगवान फलंदाज पुढीलप्रमाणे:

 

2. ए बी डी’विलर्स

 

Kohli-7000-a-b-de-villiars-marathipizza

 

3. सौरव गांगुली

 

Kohli-7000-saurav-ganguli-marathipizza

 

4. ब्रायन लारा

 

Kohli-7000-lara-marathipizza

 

5. डेसमंड हेन्स

 

Kohli-7000-desmond-haynes-marathipizza

 

ह्या आधी सर्वात जलद 5000 व 6000 धावा बघता कोहली दुसरा येतो.

तो हाशिम आमलाच्या मागे आहे. पण दोघांच्या वयांची तुलना करता कोहली खूप पुढे जाइल हा guess आपण करूच शकतो!

 

थोडक्यात “रन-सम्राट” सद्ध्यातरी कोहलीच!!!

 

: अभिषेक मुळे

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 234 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *