जेव्हा जसपाल भट्टी “पाणीपुरी” च्या बिजनेसचे शेअर्स विकायला काढतात!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

जसपाल भट्टी ह्या अवलियाने एक काळ गाजवला होता. सामान्य माणसाच्या विवंचना आणि प्रश्न खुमासदार शैलीत मांडण्याची त्यांची हातोटी लोकांची नाडी पकडणारी होती.

जसपालजींचा असाच एक छोटासा व्हिडिओ आहे – शेअर मार्केटवर…!

आपल्याकडे शेअर मार्केटबद्दल कमालीची उत्सुकता आणि भीती आहे. एकीकडे शेअर्सच्या जोरावर बक्कळ पैसा कमावलेले काही निवडक लोक असतात तर दुसरीकडे शेअर्सच्या नादी लागून  नुकसान करून घेतलेले अनेक दुःखी लोक दिसतात!


जसपालजींनी ह्या एपिसोडमधे चक्क एक ‘गोलगप्पा’ म्हणजेच पाणीपुरी चा बिझनेस stock exchange मधे लिस्ट करतात!

गंमत ही, की शेअर तुफान हिट होतो !!!

 

कसं काय? 😀 ते व्हिडिओ बघून कळेलच…!

एन्जॉय :


 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.




Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 214 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?