ह्या कलाकाराने पेन्सिलच्या टोकावर घडवलेल्या अद्भुत कलाकृती तुम्हाला थक्क करतील!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

कला ही विविध रुपांमधून व्यक्त केली जात असते. पण तसे असले तरी कोणत्याही कलेसाठी अत्यंत मोठ्या प्रमाणावर कल्पकता असणे हे गरजेचेच असते. तसे असेल तरच कलाकाराला त्याला हवी तशी कलाकृती साकारण्यात यश मिळते. पण पेन्सिलच्या टोकावरही अशा प्रकारची काही कलाकारी करता येऊ शकते असा विचार तुम्ही कधी केलाय का? नाही ना मग पाहा या अवलियाचा अफाट कलाविष्कार!

प्रसिद्ध शिल्पकार डाल्टन घेत्ती यांचा पेन्सिलच्या टोकावरील कलाविष्कार पाहून बोस्निया येथील जेसेन्को दोरदेविक चांगलाच भारावून गेला. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन जेसेन्को यानेही पेन्सिलच्या टोकावर कलाकारी करायला सुरुवात केली. हळू हळू त्यांनी पेन्सिलच्या टोकावर एकापेक्षा एक सरस अशी शिल्पे साकारायला सुरुवात केली. जगातिल प्रसिद्ध इमारतींपासून ते विविध आकार ते पेन्सिलच्या टोकावर सहज उतरवू लागले. त्यांच्या अशाच काही कलाकृतीची मेजवानी आज आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत.

 

pencil-art-marathipizza01

 

 

pencil-art-marathipizza02

 

 

pencil-art-marathipizza03

 

 

pencil-art-marathipizza04

 

 

pencil-art-marathipizza05

 

 

pencil-art-marathipizza06

 

 

pencil-art-marathipizza07

 

 

pencil-art-marathipizza08

 

 

pencil-art-marathipizza09

 

 

pencil-art-marathipizza10

 

 

pencil-art-marathipizza11

 

 

pencil-art-marathipizza12

 

 

pencil-art-marathipizza13

 

आहे की नाही कल्पकतेच्या पलीकडलं काहीतरी! प्रचंड मेहनत आणि संयम राखून त्याने घडवलेल्या ह्या कलाकृतींचे कौतुक करावे तेवढे कमी आहे!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *