“बकरी बरोबर संभोग करणे” : हा इस्लामचा धार्मिक भाग आहे काय? अभ्यासपूर्ण विश्लेषण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


हरियाणामध्ये बकरीबरोबर मुस्लिमाने संभोग करण्याची घटना घडली आहे. त्यावरून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्राण्यांबरोबर असं काही करण्याची कल्पनादेखील सामान्य मनुष्य करू शकत नाही. म्हणूनच ह्या घटनेमुळे चर्चा घडत आहेत.

परंतु ह्या चर्चांमध्ये इस्लाम हा धर्म केंद्रस्थानी आहे – हे विशेष.

 

islam-marathipizza
en.protothema.gr

प्राण्यांबरोबर संभोग करणे ही “इस्लामी प्रथा” आहे – असा एक सार्वत्रिक समज दिसून येत आहे. हा समज किती खरा आहे, ह्यावर अभ्यासपूर्ण विवेचन, इस्लामचे अभ्यासक मुकुल रणभोर ह्यांनी फेसबुक पोस्टवर दिलं आहे.

ते विवेचन इनमराठीच्या वाचकांसाठी देत आहोत.

===

मध्ययुगीन काळातच नव्हे, अगदी आत्ताआत्तापर्यंत  प्राण्यांबरोबर संभोग ही अगदी सामान्य गोष्ट होती. केवळ इस्लामी जगात नव्हे तर पुरोगामी जगातही. पश्चिम युरोपातल्या सर्व विकसित राष्ट्रांनी ‘झूफिलीया’ (म्हणजे प्राण्यांचं आकर्षण वाटणे) हा प्रकार कायद्याने बंद केला, त्याला फक्त १५-१६ वर्ष होत आहेत.

डेन्मार्क सारख्या देशाने या प्रकारच्या घटना बेकायदेशीर ठरवल्या त्याला साल २०१५ उजाडावे लागले आहे.


नुकताच हरियाणामध्ये बकरीबरोबर संभोग करताना एक माणूस सापडला. पूर्वी इस्लामिक स्टेटच्या प्रदेशात गाढवाबरोबर (किंवा बहुदा बकरी बरोबरच) संभोग करताना एक माणूस सापडला होता.

 

muslim goad inmarathi
dailymail.co.uk

पण बीस्टॅलीटीसाठी ‘इस्लाम’ला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायची गरज नाही, असं मला वाटतं.

अर्थात, केवळ इस्लामच्या संदर्भात विचार करायचा असेल तर इस्लामी इतिहासात बीस्टॅलीटीचे संदर्भ सापडतातच. अरब संस्कृतीत शेळी, मेंढी आणि उंट यांच्याबरोबर बीस्टॅलीटी ही सामान्य प्रथा समजली जात होती.

अरबी क्लासिकल साहित्यात याचे अनेक संदर्भ सापडतात. तेव्हा मुस्लिमांमध्ये हा प्रकार नाही – असं अजिबात नाही. मुद्दा हा की –

हा प्रकार म्हणजे कुठलीही इस्लामिक धार्मिक प्रथा नव्हती आणि नाही.

कोणत्याही धर्माचा अभ्यास किंवा निरीक्षण तीन पातळ्यांवर करायचं असतं.

१. मूळ धर्म काय सांगतो?

२. त्याचं धर्मशास्त्र म्हणजे कायदा काय आहे? आणि

३. लोकं कसे वागतात?

 

islam-marathipizza
nationalvanguard.org

सर्वच धर्मांचा विचार केला तर बीस्टॅलीटी हा मुद्दा ‘लोकं कसे वागतात’ या गटात मोडतो. आणि लोकं कसे वागतात यावरून धर्मशास्त्रात त्याच्याबद्दल कायदे किंवा नियम लिहिले गेलेले असतात.

कोणत्याच धर्मात बीस्टॅलीटी हा मूळ धर्माचा भाग नाही, असू शकत नाही.

आता इस्लाम संदर्भात विचार करूया.

१४०० वर्षापूर्वी निर्माण झालेल्या कुराणमध्ये या संबंधी काहीच नाही. याचं साधं उत्तर असं असू शकेल की कुराण तयार होण्याच्या काळात त्यांना बीस्टॅलीटीपेक्षा जास्त महत्त्वाचे मुद्दे फेस करायचे होते.

पण त्यानंतर निर्माण झालेल्या ‘हादीस’ साहित्यात मात्र साधारणपणे बीस्टॅलीटी हा गुन्हा ठरवला गेला आहे. त्यासाठी शिक्षा फार मोठ्या नाहीत. असं म्हणू शकतो की ‘हे वाईट आहे आणि लोकांनी हे करू नये’ इतकचं त्याचं महत्त्व ठेवलेलं आहे.

 

islam-marathipizza00

 

पण काही बीस्टॅलीटी संदर्भात काहीसे संभ्रमात टाकणारे निष्कर्ष हादीस मध्ये सापडतात.

सलग येणाऱ्या दोन हादीसमध्ये परस्पर विरोधी निष्कर्ष एकाच संकलकाने दिले आहेत. ‘अबू दावूद’ हादीस ४४४९ मध्ये लिहितो,

If anyone has sexual intercourse with an animal, kill him and kill it along with him.

I (Ikrimah) said: I asked him (Ibn Abbas): What offence can be attributed to the animal?

He replied: I think he (the Prophet) disapproved of its flesh being eaten when such a thing had been done to it.

आणि लगेच ४४५० व्या हादीसमध्ये लिहितो,

There is no prescribed punishment for one who has sexual intercourse with an animal.

‘अबू दावूद’ हा मान्यताप्राप्त हादीस संकलक आहे. त्यामुळे त्याचे शब्द विचारात घेतले पाहिजेत. ‘हादीस’ हा धर्मशास्त्राचा भाग आहे.

 

urdumania.net

आता ‘लोकं कसे वागतात’ यामध्ये मात्र बीस्टॅलीटीचे अनेक संदर्भ येतात. ते साधारण या प्रकारचे आहेत :

‘जर प्राण्याबरोबर संभोग केला तर हज यात्रा केल्याचं पुण्य मिळत नाही’,


‘Sex with animals, dead people and masturbation, does not invalidate one’s fast provided ejaculation does not occur’

किंवा

Sex with animals before the mission (Islam) was widespread and many narrations are narrated that it is halal but makrooh (disliked).

And on the compulsory precaution, one should abandon this practice that may cause self-harm.

And you must admit this to the owner of the sheep and pay the owner.

मानववंशशास्त्राच्या एका प्रतिष्ठित प्राध्यापकाने आपलं मत नोंदवलं आहे की,

Bestiality with goats, sheep, or camels provide another outlet. These practices are recognized as common among boys.

पण मी वर म्हणालो तसं, यासाठी धर्माला दोष देता येणार नाही.

 

islam-marathipizza01
fthmb.tqn.com

इस्लाममध्ये दोष देण्यासारख्या अनेक मोठ्या गोष्टी आहेत. त्यावर फोकस करता येईल. पण बीस्टॅलीटी ही सर्वच संस्कृतीत होती. पण ती आता त्यांनी बेकायदेशीर तरी ठरवली आहे किंवा अनैतिक तरी. बहुतेकांना हे मान्य आहेच की बीस्टॅलीटी ही अनैतिक आहे. काही मुसलमान मात्र हे मानायला तयार नाहीत, हे सत्यच आहे.

परंतु ही बेकायदेशीर व अनैतिक अशी “धार्मिक प्रथा” आहे – हे सत्य नाही.


===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?