मुलींचा लैंगिक “खतना” : ही नृशंस प्रथा सर्रास दुर्लक्षित का राहतेय?
शारीरिक तसेच मानसिक परिणामांची गणना कुठेच करता येणार नाही धर्मातील प्रथा बाजूला ठेवून किंवा या प्रथेला चर्चेत आणल्याने चुकीचे झाले.
Read moreशारीरिक तसेच मानसिक परिणामांची गणना कुठेच करता येणार नाही धर्मातील प्रथा बाजूला ठेवून किंवा या प्रथेला चर्चेत आणल्याने चुकीचे झाले.
Read moreशाळेत शिकवला जाणारा इतिहास योग्य की अयोग्य हा चर्चेचा अजरामर विषयच ऐतिहासिक ठरावा इतकी यावर चर्चा होते. अनेकदा त्याचा चावून चोथा होतो.
Read moreकवी, साहित्यिक या सर्वांना ‘संवेदनशील मनाचा माणूस’ ही दिली जाणारी उपमा किती फोल ठरते याचं हे प्रतिक नव्हे का ?
Read moreआपला धर्म स्वीकारावा यासाठी अब्राह्मिक धर्मातील लोक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. आपल्या अनुयायांनी इतर धर्म स्वीकारण्याची मुभा या धर्मांमध्ये नाही.
Read moreया हल्ल्यांना त्याने धार्मिक रंग देण्याचा देखील प्रयत्न केला. तो प्रत्येकवेळी भारतावर आक्रमण करताना इथली मंदिरे आणि त्यातील मुर्त्यादेखील उध्वस्त करायचा.
Read moreभारतीय समाजाच्या सामूहिक शहाणपणावर प्रचंड विश्वास असल्याने ह्या राष्ट्राचे भविष्य उज्वलच असेल असं आजतरी वाटतंय. या आशेसह एक एक पाऊल पुढे टाकतं राहणे हाच आजचा संकल्प असावा.
Read moreलोकांनाच हे आवडते असे म्हणून मीडिया स्वतःची जबाबदारी झटकून वाचक/दर्शकांवर सगळा दोष टाकून मोकळे होत आहेत. कारण त्यांना त्यांचा बिझनेस करायचा आहे.
Read moreभारत देश आज जगातील त्या देशांमध्ये देखील गणला जातो ज्या देशांना आधुनिक म्हटले जाते. मग आधुनिकीकरण हे फक्त तंत्रज्ञानात झालं आहे की काय असा प्रश्न पडतो.
Read moreएआर रहमान ह्यांची सर्वात मोठी मुलगी खतिजाने तिच्या वडिलांची ह्या कार्यक्रमात मुलाखत घेतली.आणि ह्या मुलाखतीचाच फोटो सगळीकडे व्हायरल झाला आहे.
Read moreसुशिक्षित स्त्रिया नोकरी करून सासर कडच्यांची गुलामी का करतात? “शिक्षण माणसाला निर्भय बनवते” असे म्हणतात. पण मग शिकलेली माणसे अशी लाचार का दिसतात?
Read moreआतापर्यंत, विविध क्षेत्रांतील तब्बल ८९ नामवंत वक्त्यांनी गाजवलेल्या सहजीवन व्याख्यानमालेत यंदाही अनेकविध विषयांवरील तज्ज्ञांची मते ऐकण्याची संधी मिळणार आहे.
Read moreब्रिटिश शासनाविरोधात करण्यात आलेला तो पहिला सशस्त्र उठाव होता ज्याने ब्रिटनच्या राणीला भारत विषयक धोरणात आमूलाग्र बदल करण्यास भाग पाडलं होतं.
Read moreबोगनविलच्या नागरिकांनी मतदानात स्वतंत्र देशाच्या बाजूने निश्चित कौल दिला असला तरीही स्वतंत्र देश झाल्यावर त्याची राजव्यवस्था कशी असेल? यावर अभ्यास आणि चर्चा अजूनही झालेली नाही.
Read more“एखाद्याची सामाजिक व आर्थिक परिस्थिती क्रिकेट खेळण्यासाठी एखाद्याची जात विचारात घेतली जाते ह्या चुकीच्या गोष्टीपुढें शांतपणे हार मानणे आम्हाला जमणार नाही. “
Read moreजागतिक पटलावर अनेक देश संघर्षाच्या विविध पातळ्या ओलांडत असताना इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांनी जागतिक राजकारणाला दिशा देण्याचे काम केले आहे. अबी अहमद यांनी गेल्या २ वर्षात केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद असून अनेकांसाठी ती प्रेरणादायी आहे.
Read moreबिभिषण हा रामाला जाऊन मिळणार, त्यासोबत आपले, गुपितंही जाणार आहेत हे ज्ञात असूनही आईला दिलेल्या वचनाला जागणारा तत्ववादी रावण त्याला कोणतीही शिक्षा करत नाही.
Read moreशिवरायांचे प्रताप आठवायचे तिथे अहिंसेचा खुळखुळा वाजवत बसण्याच्या पापाचे हे प्रायश्चित्त आहे…
Read moreआपल्याला एकूणच इंग्रज आणि इंग्रजी ह्यांचे इतके वेड आहे की एकवेळ मातृभाषा अर्धवट आली तरी चालेल पण इंग्लिश चांगले आलेच पाहिजे असा आपला प्रयत्न असतो.
Read moreपानिपत भारताच्या हरियाना राज्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. याचा उल्लेख महाभारतातही आढळतो. इतिहासात पानिपतला रणभूमी समजले जाते यामागे बरीच कारणे आहेत.
Read moreआमच्या श्रीरामांचं देवत्व त्यांच्या अंगभूत सद्गुणांमुळे आहे. समानतेची काळजी असणाऱ्यांनी एवढं ध्यानात धरलं तरी पुरे.
Read moreएक ऊत्तम वकील, ग्रेट मंत्री आणि चांगला माणूस निघून गेला. पक्षापुढे नवं बौद्धिक मनुष्यबळ उभं करायची आव्हानं ठेऊन. म्हणून हा अकाली झालेला अरुणास्त ठरतो.
Read moreअश्याप्रकारे पूरग्रस्त सांगलीकर व कोल्हापूरकरांच्या मदतीसाठी विविध संस्था प्रयत्न करत आहेत. आपण आपल्या परीने ह्यात सहभाग नोंदवला पाहिजे.
Read more११ कोटी मराठी लोकांचे राज्य आपल्या स्वतःच्या ताकदीवर आणि स्वतःची दृष्टी वापरून मराठी संवर्धन करू शकते, स्थानिकांना प्राधान्य आणि मराठी संवर्धन याबद्दल आग्रही असलेच पाहिजे.
Read moreहीच वेळ आहे की जेव्हा आपण एकमेकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. मला असे ठामपणे वाटते की चॅनेलने ह्या मुलाखत घेणाऱ्या बाईंच्या वर्तनाची जबाबदारी घेतली पाहिजे.
Read moreह्या दुर्घटनेत २५ जण वाहून गेले असून, सकाळपर्यंत १३ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. इतर लोक अजूनही बेपत्ता आहेत. धरणाला मे महिन्यापासूनच गळती लागली होती.
Read moreअक्षरश: द्राविडी प्राणायाम, यास परिणामांचा विचार करता रोगापेक्षा इलाज भयंकर यापेक्षा उक्ती सुचत नाही. अभ्यासमंडळाने उपरोल्लेखित सर्व शंकांचे शास्त्रीय कसोटीवर तपासून पाहता येईल असे निराकरण जनहितार्थ जाहीर करावे.
Read moreशेवटी त्या टोळक्यातील कोणाला तरी आमची दया आली. बेभान नाचणारांना कसंबसं बाजूला ढकलत त्यानं बिचार्यानं आमची सुटका केली.
Read moreडॉक्टरांना बद्दल कोणतेही मत आपल्या मनात निर्माण करण्याआधी प्रत्येकाने या विषयावर सारासार विचार करण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे.
Read moreडॉक्टरांवर होणारे हल्ले हे ज्या मानसिकतेतुन होत आहे ती मानसिकता समजून घेऊन, डॉक्टर व पेशंटच्या नातेवाईकात सुसंवाद कसा प्रस्थापित करता येईल, या कडे लक्ष दिले जाणे गरजेचे आहे.
Read more२०१६ च्या नोटबंदीनंतर या देशात आजतागायत कठोर चिकित्सा बंद झालेली आहे. ती परत सुरू झाली, की मी सावरकरांवरील माझं पूर्ण लेखन सर्व चिकित्सेनिशी प्रसिद्ध करेन.
Read more“भारतीय स्त्रीला कायदेशीरदृष्ट्या साक्षर आणि सक्षम बनवणारे बाबा” म्हणून खरं तर आज प्रत्येक भारतीय स्त्रीसाठी ते पितृतुल्य ठरावेत. एक बाई म्हणून मला माझ्या हक्काची जाणीव करून देणाऱ्या आणि माझ्या हक्काना कायदेशीररीत्या संरक्षण देणाऱ्या या महामानवास त्यांच्या जयंतीनिमित्त शतश: अभिवादन.
Read moreही खोटी माहिती पसरवण्याची सुरुवात नेमकी कुठून झाली हे पाहिले तर यामागचा खरा उद्देश लक्षात येतो.
Read moreमराठी “धोक्यात” आहे का वगैरे चर्चा जशा महाराष्ट्रात होतात तशाच बंगाली धोक्यात आहे का अशा दोन चर्चा बंगालमध्येही होतात.
Read moreत्यातून त्यांना मिळणारे पाणी आणि जर ते कमी होणार असेल तर त्याची भरपाई इ. विषय केसनुसार हाताळायला हवेत.
Read moreघरून निघाल्यानंतर परत येऊ की नाही अशी अनिश्चित अवस्था या देशातल्या नागरिकांनी अनुभवलेली आहे.
Read moreमुघल सम्राटाने आपल्या मुलीचा विवाह नादिरशाहशी लावून दिला तसेच त्याला काश्मीर प्रदेश व सिंधू नदीचा पश्चिम प्रदेश देऊन टाकला.
Read moreसामाजिक प्रश्नांकडे राजकीय किंवा विचारधारेच्या दृष्टिकोनातून पाहिल्यामुळे होणारं नुकसान हे राजकीय आणि सामाजिक दोन्ही आहे.
Read moreदहशतवादी संघटनेच्या एका १९ वर्षाच्या किशोरवयीन तरुणाने बंदूक वर काढली काही क्षणात ही थरारक घटना घडली आणि युवराज व त्यांची पत्नी तिथेच कोसळले.
Read moreगेली काही वर्षे त्यात आलेला राजकीय पक्षबाजीचा प्रभाव हा अनेकांना तिटकारा वाटायला लावणारा आहे.
Read moreसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी, त्यांच्या भाषणात राजकीय मुद्दे घ्यावेत हे सुचणारे हेच आणि पुन्हा इतरांना “साहित्याच्या प्रांतात राजकारण नको” असा उपदेश करणारेही हेच. सदर भेट छान “पाहुणचार” करण्यासाठी होती हा देखावाच आहे. अरुण ढेरे, ज्या साहित्याच्या प्रांतातील एक आदरणीय नाव आहेत, त्यांच्यावर वैचारिक दबाव टाकणे नि आपल्या सोयीचा र्हेटरीक रुजवणे – हाच खरा हेतू.
Read moreशिक्षक तर याची फोड करून सांगणारही नाहीत, ते सांगण्यासारखेही नाही. पालक देखील याचा निष्कर्ष काढू शकणार नाहीतच.
Read moreवरवर हे विधेयक जरी फक्त मुस्लीम महिलांचे संरक्षण करणारे वाटत असले तरी दूरदृष्टीने पाहता समाजावरही ह्याचे विधायक परिणाम होणार आहेत.
Read moreकृषी अर्थव्यवस्था एका नाजूक वळणावरून जात आहे. नफा-नुकसान यांच्या पलीकडे जिवंत माणसं त्याची किंमत चुकवत आहेत.
Read moreया प्रकरणाशी महाराष्ट्र शिक्षण विभाग किंवा राज्याच्या शिक्षण मंत्र्यांचा काडीचाही संबंध नसताना, त्यांना शिवीगाळ करणे, यांच्याबद्दल अर्वाच्च भाषा वापरणे अशा गोष्टी स्वीकारार्ह नाहीत.
Read moreआज केरळ, ओरिसा ह्या सारख्या छोट्या राज्यात IT आणि infra बूम होतंय किती मराठी ब्राह्मण तिकडे जायला तयार आहेत?
Read moreत्यांनी स्वामीजीच्या भारतात सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कल्पनेवर अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया दिली.
Read moreआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === “भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांमंध्ये मैत्रीपूर्ण संबंध स्थापन
Read moreहेडगेवार-गोळवलकर-देवरस यांचा विचार सावरकर-विचारापेक्षा भिन्न होता याला कोणताही पुरावा नाही.
Read moreस्वातंत्र्यानंतर ७० वर्षं होऊन गेली तरी इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करण्याऐवजी आजवर आपण केवळ एका नेत्याची किंवा घराण्याची प्रतिमा संवर्धन करण्यासाठी इतिहास लिहिला आणि सांगितला. समाजमाध्यमांत ओरडाओरड करणारे विचारवंत या गोष्टींबाबत चकार शब्द काढत नाहीत.
Read moreन्यायमूर्ती केवढ्या प्रचंड मानसिक दबावाखाली काम करतात याची पुसटशी सुद्धा कल्पना आपल्याला नसते.
Read moreबापू, तात्याराव, बाबासाहेब, नेताजी, आझाद…ह्या सर्वांच्या पुण्याईच्या समष्टीतून स्वातंत्र्य साध्य आणि सिद्ध होत असतं, हा साधा सरळ इतिहास आहे.
Read moreडॉक्टर मानव साहेब, मूठभर पाखंडी, भोंदू लोकांमुळे जगातील सर्वश्रेष्ठ, सर्वात सनातन व सर्वात विज्ञाननिष्ठ असा हिंदू धर्म वाईट कसा असू शकतो…?
Read moreआपल्या देशाच्या घटनेने आपल्या सर्वांनाच धार्मिक स्वातंत्र्य दिले असल्याने कुणावर श्रद्धा ठेवायची हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न आहे.
Read moreयोगायोगाने, ही डीप स्टेट उघडी पडत जात आहे. हे लोक २०१९ च्या विजयासाठी आपलं सर्वस्व पणाला लावत असताना, त्यांच्या नकळत, त्यांचं खरं बीभत्स रूप समोर आणत आहेत. लढाई त्यातूनच उभी रहात आहे.
Read moreज्या पुस्तकं आणि परंपरांमुळे आपलाच लाखो लोकांचा जनसमुदाय अस्वस्थ होतो त्या पुस्तकं आणि परंपरांचे समर्थन आपण महामुर्खासारखे का करत बसतो? जिवंत माणसं की रद्दीत विकली जाणारी पुस्तकं – यामधील योग्य निवड आपणच करायची आहे.
Read moreकॉलेज नावाच्या भूलभुलैयाच्या मागे लागून स्वत:चा पैसा मुलांचा वेळ आणि मुख्य म्हणजे मुलांच्या आयुष्याशी खेळू नका.
Read moreपाकिस्तान, इंडोनेशिया, सौदी अरेबियासारख्या इस्लामी राष्ट्रांप्रमाणेच आता सेक्युलर भारतीय राष्ट्रात देखील ईश्वरनिंदा रोखणारे कायदे तयार करण्यात येणार असतील तर हा आपल्यासाठी चिंतेचा विषय आहे.
Read moreत्यांची राजकीय कारकीर्द संपली. परंतू त्याहीनंतर त्यांनी आजीवन कम्युनिस्ट पक्षाला आपला मानला.
Read moreकाँग्रेस पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्याना तत्कालीन उपाध्यक्ष राहुल गांधी कुणाला भेटतात ह्याची साधी माहितीही असु नये?
Read moreजो महाराष्ट्र प्रबोधनाच्या चळवळीचं नेतृत्व करत होता, त्या महाराष्ट्राची सामाजिक परिभाषा बघताबघता जातीवर आधारित बनली आहे.
Read moreजर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सनातन संस्थेने हिंदुत्वाच्या नावाखाली मांडलेला बाजार बघितला असता तर त्यांनी स्वतः हिंदुत्व विरोधी लिखाण केलं असतं.
Read moreराधिकाला स्वयंपाक येत नाही, ती मुलाला नीट सांभाळू शकत नाही. पण राधिका “सुंदर” आहे. शनाया दिसायला ठीक आहे पण हुशार आहे. ती बिझनेस सांभाळते आणि घरसुद्धा. तरीही गुरु आणि शनायाच्या नात्याला कुणी मान्यता देईल?
Read moreपण मोदी व भाजपा कसा हिंदूत्ववादी पक्ष आहे, त्याचा डंका विरोधकच पिटत होते आणि त्याचा सर्वाधिक लाभ मोदींना मिळाला.
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page === झुंडीतली माणसं (लेखांक सत्ताविसावा) === पाकिस्तानी क्रिकेटपटू
Read moreस्वतंत्र, समग्र विचार करण्याची कुवत अंगी बाणवल्यामुळे फक्त तुम्ही सशक्त होत नसता तर तुम्ही देशातील लोकशाही बळकट करत असता!
Read moreअशा लोकांना समजावणे अशक्य असते. त्यांना भिंतीवरची पाल ही हत्ती वाटली वा भासली असेल, तर उगाच हुज्जत करू नये. त्यांना त्यातला हत्ती बघण्यातली मजा लुटू द्यावी. अकारण त्यांना पाल व हत्तीतला फ़रक समजवायला गेलात, तर ते पालीला हत्ती ठरवणाराही युक्तीवाद करू शकतात.
Read moreराज्याचे सार्वभौमत्व नाकारणाऱ्यानी देशाचे उदाहरणार्थ ‘देशभक्त’ वगैरे नागरिक म्हणवून घेताना हजारदा विचार करावा.
Read moreवाजपेयींपेक्षाही नेहरू इंदिराजींची काश्मिरीनिती अधिक प्रभावी व लाभदायक ठरलेली होती. पण त्या बाबतीत कोणी पुरोगामी नेहरूंचे वा इंदिराजींचे नावही घेणार नाही.
Read moreया भागातील वृत्तपत्रामध्ये कोणतीही बातमी छापायची असेल तर आधी सरकारी पूर्वपरवानगी घ्यावी लागते.
Read moreपरिस्थिती अधिकच थरकारप उडवणारी झालीये. तूर्तास तरी हे पाऊल म्हणजे – लज्जारक्षणाय! संशय निग्रहणाय!
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page === झुंडींना कुठल्याही प्रश्नाची सोपी उत्तरे हवी असतात.
Read moreलोकशाहीवादी, सहिष्णू, पुरोगामी (खऱ्या अर्थाने!) असणं – हे ते दोष नव्हेत. हे भारतीय हिंदूंचे लखलखीत सद्गुण आहेत.
Read moreहिंदूंनी “अस्मिता” वादी नं रहाता, इतिहास केंद्रित नं रहाता स्वतःचा ऐहिक उत्कर्ष कशात आहे हे ओळखावं आणि स्वतःचं “हित” साधावं : हे मानणारा विचार म्हणजे हिंदू-हित-वाद.
Read moreकर्नाटकची पुंगी अभ्यासकांनी कितीही जीव ओतून फ़ुंकली, म्हणून फ़ार काळ वाजण्याची बिलकुल शक्यता नाही.
Read moreभाजपाने २०१४ नंतर जी मतदान वाढवू शकणारी यंत्रणा उभी केली आहे, तिने अधिकाधिक मतदान घडवून नवनवे प्रांत काबीज केलेले आहेत.
Read moreआपल्याकडे राजकीय पक्षांनी लावलेल्या सर्कशीत जोकर ची भूमिका पार पाडणारे “विचारवंत” लोक तयार झालेत.
Read moreअधिक पर्यावरणपूरक पेट्रोकेमिकलचे जास्तीतजास्त उत्पादन आणि नाप्था ई. वरील भर कमी करणे हा या प्रकल्पाचा महत्वाचा उद्देश आहे.
Read moreत्यांना आपल्याच अस्तित्वाची लाज वाटत असते आणि तेव्हा गप्प रहाण्याच्या पापाचे क्षालन, म्हणून असे लोक समुहाने कठुआसाठी पत्र लिहीतात.
Read moreआपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच कास धरली पाहिजे.
Read moreमुलगा आहे म्हणून त्याला क्रिकेट आवडायलाच हवं ह्यासारख्या गोष्टी आपल्या मुलांवर लादणे कुठेतरी थांबवायला हवं..
Read moreकायदा, न्याय अशा गोष्टी मोदींनी निर्माण केलेल्या नाहीत. पण असल्या प्रत्येक कसोटीला उतरून व त्यातली अग्निपरिक्षा देऊन मोदी सहीसलामत त्यातून बाहेर पडलेले आहेत. सुप्रिम कोर्टापासून खालच्या न्यायालयापर्यंत अनेक न्यायनिवाडे या काळात त्यांच्या विरोधात गेलेले होते. पण त्यांनी कधीही न्यायालयावर ताशेरे झाडले नाहीत, की कायद्याला शिव्याशाप दिले नाहीत.
Read moreओंकाराच्या उच्चारातून निर्माण होणार्या ध्वनिलहरींचा शरीर, मन, बुद्धीवर होणारा विधायक परिणाम हा त्या संशोधनाचा विषय आणि निष्कर्ष आहे.
Read moreएका कोवळ्या मुलीवर बलात्कार करण्यातून कुठली धर्माभिमानाची गोष्ट साध्य होत असते? असले प्रश्न शांत चित्ताने व संयमी मनाने विचारले जाऊ शकतात. जेव्हा सूडबुद्धीने लोक पेटलेले असतात, त्यावेळी विवेक सुट्टीवर गेलेला असतो आणि कुठलीही चिथावणी पुरेशी असते.
Read moreतुमची चळवळ जे आलरेडी नास्तिक आहेत त्यांच्यातच राहू द्यायचीय की आस्तिकांना आतून भिडेल असे आवाहनही करायचेय? आस्तिकांना आतून भिडेल असे आवाहन, जडवादाच्या मर्यादेत उभे राहू शकत नाही. भावविश्वात शिरून भावविश्वात जिंकायचे आहे. मन जिंकी तो वैऱ्यासही जिंकी. तुम्ही जिंकावे म्हणून हे बोललो. विरोध करायचा म्हणून नाही.
Read moreखुद्द मायावतींनी तसे काही केले तर न्याय असतो आणि अन्य कोणी तेच कृत्य केल्यास मात्र तो दलितविरोधी असतो.
Read moreमोदी व भाजपाच्या विरोधात खर्याखुर्या कर्तबगार नेत्यासह इच्छाशक्ती बाळगणार्या नव्या पक्षाचा उदय होण्याची गरज आहे.
Read moreजी काही लहानमोठी शक्यता अशा प्रसंगात असते, तिच्यावर स्वार होणारा कोणी एक नेता नाही, किंवा संघटित राष्ट्रीय पक्षही दृष्टीपथात नाही.
Read moreगौतमीपूत्र सातकर्णी या महावीराने नहपान या शक क्षत्रपावर विजय मिळवून महाराष्ट्र व आसपासचा परिसर स्वतंत्र केला तो हा स्वातंत्र्यदिन…
Read moreपुरुषावर स्त्रीचे अनंत उपकार आहेत. स्थावरतेची ओळख स्त्रीने पुरुषाला करून दिली हे आधुनिक पुरुषांनी मोठ्या मनानं मान्य करायला पाहिजे.
Read moreगांधींपासून पानसरेंपर्यंत “खुनी कोण?” याची फ़िकीर अधिक आहे. पण त्याच लोकांच्या विचारांचा प्रसार करून त्याच विचारांना सत्तेपर्यंत व जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी किती प्रयत्न झाले? विचार नाही तर त्याची प्रतिके निर्णायक असतात, याचीच ग्वाही यातून दिली जात नाही काय?
Read moreआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === मतदार ओळखपत्र आणि मतदार यादीतील नोंदी बाबत चुका दुरूस्त
Read moreसर्वहारा राज्य आणण्याचा लेनिनचा मार्ग अत्यंत क्रूर, अमानवी आणि पाशवी होता. त्यातून नागरिकांचे रक्त वाहिले होते. आणि बोल्शेविक क्रांतीच्या या सगळ्या दबावतंत्राचा प्रणेता होता लेनिन! मानवता प्रस्थापित करण्याच्या नावाखाली मानवाचे रक्त वाहिले गेले. हा कुठला मानवतावाद?
Read moreमुळात जी नैतिकता आपण व्यक्ती कडून अपेक्षित करतो ती एका machine मध्ये कशी प्रोग्राम करावी ?
Read moreवास्तवात कुठल्याही गल्ली नाक्यावर टपोरीपणा करणार्या झुंडीपेक्षा अशा लोकांची लायकी अधिक नसते. तेही एक पुंडगिरी करणार्यांची झुंड असतात.
Read moreभाजप ही निवडणुक जिंकण्याची एक मशीन झाली आहे आणि त्याचा फॉर्म्युला हा तसा जुना आणि सगळ्यांना माहिती झालाय. पण खरंच ही सगळी प्रक्रिया वाटते तितकी सोपी आहे का?
Read moreजो कडवा मुस्लिम आहे, तो गुन्हा करूच शकत नाही आणि शरियत अनुसार बिगर मुस्लिम तर साक्षिदार म्हणून ग्राह्य धरता येत नाही.
Read moreमनोरंजनासाठी अनेक संगीत मैफिली होतात. त्या संगीत मैफिलींमध्ये नवीन लेखकांना कुणी व्यासपीठ उपलब्ध करून देते का ?
Read moreजातीअंताची लढाई म्हणायचे मात्र आपल्या कामातून जाती जातीत वाद वाढविण्याचा या फुटीरतावादी गटांचा डाव आहे.
Read moreस्त्रीशक्तीची आजच्या काळातील उदाहरणे पहायची झाल्यास सायना ते सिंधू किंवा किरण बेदी ते संजुक्ता पराशर यांना विसरून कसे चालेल?
Read moreमानव समाज टोळ्यांमध्ये विभागलेला असतो आणि त्याची प्रतिक्रीयाही झुंडीसारखीच येत असते. कधी ती हिंसक असते, तर कधी सुप्तवस्थेतील अविष्कार असतो.
Read moreलक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे जरी अशा काही घटना इतिहासात घडल्या असल्या तरी त्याविरुद्ध लिहिणारी/ बोलणारी मंडळीदेखील हिंदू धर्मातच होती.
Read moreएकंदरीत पाहता हा अर्थसंकल्प मध्यमवर्गाला फारसे काही देणारा आहे असे वाटत नाही. “सकारात्मक आक्रमकता” या अर्थसंकल्पात देखील दुर्लक्षित झालेली दिसते.
Read moreबदलते पर्यावरण नुसत्या शेती उत्पादनांसाठीच धोक्याचा इशारा नाही तर आम्हा नागरिकंच्या मस्तकावर टांगलेल्या गंभीर धोक्याचा इशारा आहे.
Read more