पैशांच्या चणचणीमुळे शाळाही सोडणारा पठ्या असा बनला मुंबई एअरपोर्टचा मालक!

आर्थिक परिस्थितीमुळे अर्धवट शाळा सोडलेल्या अदानींनी आज आपल्या व्यवसायाचे प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढवले आहे

Read more

जर तो सैन्यात गेला असता, तर भारतीय प्रेक्षक एका उमद्या अभिनेत्याला मुकला असता!

गँग्स ऑफ वासेपुर ह्या अनुराग कश्यपच्या चित्रपटातून अनेक कलाकारांना ओळख मिळाली पण जशी हवी तशी ओळख जयदीपला मिळाली नाही.

Read more

सरकारी नोकरी मिळवण्यात अपयश आल्यानंतर ९ वर्षांनी तो थेट आयएएस झाला…

मनावर येणारा प्रचंड ताण, दुसऱ्या बाजूला चालू नोकरीत असलेली जबाबदारी या सर्वाचा समतोल साधत केलेला हा प्रवास दमवणारा होता पण परिश्रम घेतले त्याचं सार्थक झालं होतं.

Read more

ऐन तारुण्यात हौस म्हणून त्याने चॅनल सुरू केलं आणि बनला जगप्रसिद्ध भारतीय युट्यूबर!

छोट्या विनोदी क्लिपने २०१४ मध्ये सुरू झालेला हा प्रवास ७ वर्षात एक व्यवसायिक स्वरूप घेऊ शकतो याचं सगळेच सध्या कौतुक करत आहेत.

Read more

अभिमानास्पद: नासाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेमध्ये ‘भारतीय वैज्ञानिकाचा’ मोलाचा वाटा

त्यांची कामात झोकून देण्याची वृत्ती, अविश्रांत परिश्रम करण्याची तयारी आणि ध्येयाचा ध्यास घेण्याची प्रवृत्ती या सगळ्यांचाच मोठा वाटा आहे.

Read more

मराठी भावांची ‘किमया’! आता आंबा, कोकमापासून बनवली जातीये झक्कास बिअर

आज देशभरात अनेक तरुण पुढे येऊन नवे नवे उद्योग सुरू करत आहेत. छंदांचे व्यवसायात रूपांतर अनेकांना करताना दिसून येत आहे.

Read more

आळसाची सुट्टी: जीवनाला कलाटणी देणारी ही संकल्पना समजून घेणं अत्यावश्यक आहे!

जागतिकीकरणाच्या रेट्यात परिवर्तनाचे वारे वाहू लागले. आपल्याकडं नोकरी म्हणजे ठराविक वेळेतच, ठराविक अंतरावर असा एक चाकोरीबद्ध साचा तयार होता.

Read more

या भावंडांच्या प्रयत्नांमुळे ‘आईच्या हातची खीर’ आता सगळ्यांनाच चाखायला मिळतेय…

आज तुम्हाला अशा एक यशस्वी उद्योगाची कहाणी आम्ही सांगणार आहोत, ज्यांनी “खीर” या संकल्पनेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय.

Read more

घर घेण्यासाठी त्रास झाला, म्हणून या भारतीयाने अनेकांचा ‘घर शोधण्याचा प्रश्न’ सोडवला!

कोणती जागा योग्य असेल? कोणत्या बँकेत गृहकर्जासाठी अर्ज दिल्यास लवकर काम होईल? हे सांगणारं कोणी उपलब्ध आहे असं फार कमी जणांबद्दल होतं.

Read more

आईच्या वेदना पाहून त्याने जे केलं त्यासाठी जगभरातील महिला त्याचे आभार मानतील

जुलियने याचा अभ्यास अगदी तेराव्या वर्षापासून सुरु केला. पाच वर्षाच्या रिसर्च नंतर त्याने ब्रेस्ट कॅन्सरचे निदान करणारा हा अजब अविष्कार शोधला.

Read more

नोकरी गेली, म्हणून लंडनमध्ये ‘इंडियन बर्गर’ विकून हा पट्ठ्या कोट्याधीश झाला

एका भारतीयाने आपला आवडता पदार्थ परदेशात एवढा प्रसिद्ध केला कि, याच्या जीवावर तो आज कोट्यावधी रुपये कमवत आहे. विश्वास बसत नाही? मग हे वाचाच!

Read more

डिग्री नाही, फिकर नॉट! नोकरीचे असेही पर्याय…५ वा आणि ९ वा पर्याय माहिती हवाच!

काही नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा असते, तर पोलीस भरतीसारख्या ठिकाणी तुमची शरीरयष्टी, तंदुरुस्ती या गोष्टी आवर्जून बघितल्या जातात.

Read more

लॉकडाऊनमधे या वकिलाने आलिया भट, रणबीर कपूर सारख्याना फिटनेस फ्रीक बनवलं

हे चॅलेंज स्वीकारण्यात बॉलिवूड सेलिब्रिटीज देखील मागे नाहीत. आलिया भट, कियारा अडवानी या कलाकारांनी देखील हे चॅलेंज पूर्ण केलं आहे.

Read more

साधंसुधं किराणा स्टोअर ते ५ करोडचा स्टार्टअप – कौटुंबिक बिझनेसचा भन्नाट कायापालट!

माॅल संस्कृती हळूहळू पसरत चालली आहे. जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना आपला व्यवसाय कसा टिकवायचा हा प्रश्न पडलेला आहे.

Read more

भारतीय नसूनही भारतीय वाटणाऱ्या या चपलांशिवाय भारतीयांचं एकही पाऊल पडत नाही

एका शूज बनविणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्याने बनवलेला आणि जगभरात ओळख बनविलेला नामांकित ब्रॅण्ड असा हा प्रवास म्हणजे एक प्रेरणादायी कथा आहे.

Read more

या दोन मित्रांच्या प्रयत्नांमुळे स्वयंपाकघरात जेवणासह ‘आत्मविश्वासाचा सुगंध’ दरवळला…

कोविड १९मुळे अनेकांना हातची नोकरी घालवावी लागली. या काळात नोकरी गेलेल्या अनेकांनी व्यवसायाच्या नव्या प्रयोगांवर हात मारून पाहिला.

Read more

परदेशात अब्जावधी कमावत असूनही भारतीयांना नोकरी देणारा ‘दिलदार मनाचा माणूस’!

आज लुलू ग्रुप हे इंग्लंड मधील बर्मिंगमपर्यंत पोहोचलं आहे आणि तिथे सुद्धा त्यांनी भारतीयांना नोकरीत प्राधान्य देण्याचा नियम कायम ठेवला आहे.

Read more

श्रीमंत लोक अधिकाधिक श्रीमंत होण्यासाठी ‘या’ गोष्टींचं हमखास पालन करतात

सामान्य लोक पैशाला खर्च करायचं साधन मानतात, आणि त्याउलट श्रीमंत लोक पैशाकडे अजून पैसे मिळवण्याचा मार्ग म्हणून बघतात.

Read more

क्षुल्लक गोष्टीचा अतिविचार करताय? या सोप्या गोष्टी पाळा आणि मन शांत ठेवा!

एखादी घटना मनासारखी नाही झाली तर त्यामुळे होणाऱ्या अतिविचारामुळे क्षुल्लक बाबींवर रिऍक्ट होणं आता रोजचं झालं आहे.

Read more

ऑनलाईन व्यवसाय करताना या चुका केल्या, तर नुकसान अटळ आहे! वेळीच सावध व्हा

थोडक्यात काय, तर अगदी घरगुती किंवा छोट्या प्रमाणात सुरु करण्यात आलेला व्यवसाय सुद्धा ऑनलाईन पद्धतीने करता येऊ शकतो.

Read more

‘वेळच नाहीये’ ही तक्रार आहे? ही समस्या सोडवणाऱ्या, यश मिळवून देणाऱ्या भारी टिप्स!

मोबाईलवर काम करत असताना जगभराचे मेसेज, बातम्या आणि नोटिफिकेशन आपल्याला येतात. त्यामुळे आपलं मन पुन्हा दुसरीकडे धावतं.

Read more

७००० रुपयांच्या बळावर भारतीय महिलांना ‘स्टायलिश’ बनवणाऱ्या उद्योजिकेची यशोगाथा

एक महिला असून मार्केट मध्ये स्वतःचं स्थान कस निर्माण करायचं यासाठी त्या अनेक महिलांसाठी प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व सुद्धा ठरल्या आहेत!

Read more

चिकाटी असावी तर अशी! या अभिनेत्याचा प्रवास तुम्हाला ध्येय पूर्ण करण्याची हिंमत देईल

प्रतिष्ठित अशा आयआयटी खडकपूरमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या जितेंद्र कुमारने अभिनयाच्या ध्यासाने कलाक्षेत्रात यायचे ठरवले.

Read more

…आणि अशा या भन्नाट ‘पिकनिक’ची कल्पना, त्या दोघींना लॉकडाऊनमुळे सुचली!

लोकांना मात्र विरंगुळा आवश्यक होता. म्हणूनच लोक पर्याय म्हणून लॉंग ड्राईव्ह किंवा कुठल्या तरी दूरच्या जागी जाऊन वेळ घालवणे पसंत करत असत.

Read more

१०००० कोटींचं साम्राज्य असणाऱ्या “बिग बुल”च्या टिप्सनी तुम्हीही व्हाल मालामाल!

राकेश झुंझुनवला यांनी दिलेल्या टिप्स वापरून आपला शेअरमार्केटचा प्रवास अधिकाधिक फायदा मिळवून देणारा असेल यात शंकाच नाही.

Read more

वय वर्ष ३४, रोज कोटींची उलाढाल….श्रीमंत तरुणांची अविश्वसनीय यशोगाथा!

वयाच्या १४ व्या वर्षी ‘ट्रेडिंग’चं काम सुरू केलेले हे दोघे आज जगातील सर्वात तरुण बिलेनियर म्हणून फोर्ब्सच्या यादीत समाविष्ट झाले आहेत.

Read more

शिक्षण अर्धवट सोडून सुतारकाम करणारा, बनलाय सगळ्यात मोठा एडिटर!

एक भाषा मरते त्यावेळेस ती संस्कृतीदेखील मरते. म्हणूनच काही लोक आपली भाषा टिकवण्यासाठी आग्रही असतात आणि त्यासाठी ते प्रयत्नही करतात.

Read more

साडीच्या दुकानात तुटपुंज्या पगारावर काम करणारा बनला ई-कॉमर्स क्षेत्राचा बादशाह!

तुटपुंज्या पगारात आयुष्य काढता येणं अशक्य असल्याचं ओळखून हळूहळू लहान का होईना, स्वत:च्या व्यवसायाचं स्वप्न बघायला सुरवात केली होती.

Read more

पेन्शनवर जगेन, पण शिखर सर करेन… वाचा या अवलियाची भन्नाट कहाणी!

तिकडे जाऊन आल्यावर लोक आयुष्यभर त्याचं कौतुक सांगतात. इतका अवघड अशक्य वाटणारा पर्वत चढून आल्यानंतर स्वतःलाच काय भारी वाटत असेल!

Read more

डिलीव्हरी बॉयने सुरु केला अफलातून व्यवसाय कमावतोय महिना ८० हजार!

वडापावला पर्याय दिसेना. करायलाही सोपा, खायलाही सोपा असा वडापावा विकायचं त्यानं ठरवलं आणि यातूनच जन्म झाला, “ट्रॅफिक वडापावचा.”

Read more

कार्पेट दुकानात नोकरी करणारा ‘कालिन भैय्या’ आज ‘गुगल’ सह जगाला कार्पेट पुरवतोय!

मिर्जापुर सिरिज मधलं कालिन भैय्या हे पात्र खूप फेमस झालं. पण रिअल लाईफ मधल्या कालिन भैय्याचा खडतर प्रवास तुम्ही वाचायलाच हवा!

Read more

३ वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन आयुष्याशी लढणाऱ्या आधुनिक ‘झाशीच्या राणी’ची गोष्ट!

पारंपरिक प्रोफेशन्सपासून विमान चालक, टॅक्सी चालक यांसारख्या नव्या आणि जोखमीच्या क्षेत्रांत सुद्धा स्त्रिया भरारी घेत आहेत.

Read more

क्लासमेट्सचा अनोखा व्यवसाय लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्यांसाठी ठरला आधार!

वय ही फक्त संख्या आहे, माणूस आपल्या जिद्द आणि हुशारीच्या बळावर काहीही करू शकतो हे मुस्कान आणि राघव यांनी दाखवून दिले.

Read more

५ रुपयात लग्न, ४०० रुपये महिना खर्च – डॉक्टर जोडप्याने कुपोषणाविरुद्ध छेडलं युद्ध!

कोल्हे दाम्पत्याच्या अगणित कष्टांचे फळ म्हणून आज मेळघाटात चांगले रस्ते, वीज, १२ प्राथमिक उपचार केंद्रे आहेत.

Read more

३० हजारच्या भांडवलावर सुरु केलेल्या व्यवसायाचा आज आहे १८० कोटींचा टर्न ओव्हर!

भ्यासात सरासरी प्रगती असलेले हे दोघेही मित्र कायम एक चांगलं उत्पादन तयार करावं आणि बाजारात आणावं हेच स्वप्न बघायचे.

Read more

गावच्या जत्रेतील खोपटं ते अब्जावधींची उलाढाल. एका महिलेची प्रेरणादायी गोष्ट!

कंपनीचा एकूण टर्न ओव्हर हा ७०० करोडच्या पार आहे आणि क्रिमिका मध्ये आज तब्बल ४००० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या जिद्दीला सलाम!

Read more

आत्मनिर्भर व्हायचंय? कमी भांडवलात सुरू केलेले हे स्टार्टअप देतील अमाप नफा

कमी भांडवल असलेल्या लोकांनी व्यवसाय कसा करावा? पण कमी पैशातही अनेक स्टार्टअप सुरू करता येतात. असे कोणते व्यवसाय करता येतील ते बघा

Read more

२०२० तर गेलं, पण २०२१ मध्ये यशशिखर गाठायचं असेल, तर हा कानमंत्र चुकवू नका

बहुतेक वेळा आपण कौतुकाची अपेक्षा ठेवतो, पण आपल्या सहकाऱ्यांना कौतुकाची थाप कधीच देत नाही. लोकांच्या चांगल्या कामाची प्रशंसा करा.

Read more

पोलिओशी झुंज देत ती झालीये बिझनेसवूमन! या जिद्दीला सलाम हवाच

दिव्यांग असूनही दिजा आज गृहोद्योगाच्या माध्यमातून ‘आपल्या पायांवर’ उभी राहात आहे. यामागची तिची जिद्द आणि चिकाटी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.

Read more

क्षमता असूनही अपयश? याला कारणीभूत असणाऱ्या या १० गोष्टी समजून घ्या

एखादी परिक्षा, स्पर्धा, मुलाखत, ज्यावेळी यश हुलकावणी देतं त्यावेळी आपलं चुकतंय ही भावना मनात येते मात्र नेमकी कोणती चूक हे मात्र सुचत नाही.

Read more

टाकाऊ पासून टिकाऊ – महिन्यायाकाठी हजारो रुपये कमावणाऱ्या “स्टार्टअप” ची गोष्ट!

फुटवेअर क्षेत्रात महिला काम करू शकत नाही याला त्या स्वतः अपवाद आहेत. या व्यवसायात योग्य संवाद झाल्यास कोणतीही अडचण येत नाही.

Read more

मराठी माणसाने १०० वर्षांपूर्वी स्थापन केलेली कंपनी आज आहे तब्बल ७० देशात अग्रेसर!

हा प्रयोग फेल झाल्यावर त्यांनी विचार केला की, शेतक-यांना आवश्यक असणारी वस्तू बनविली पाहिजे. त्याप्रमाणे त्यांचे लक्ष नांगराकडे वळले.

Read more

या १५ गोष्टी कटाक्षाने टाळल्यात तर यश हमखास तुमचंच आहे!

चुका होतील हे मान्य करूनच कामाला सुरुवात करा आणि झालेल्या चुकातून योग्य तो धडा शिका आणि ती चूक परत होणार नाही हे बघा.

Read more

शिक्षण सोडल्यावरच मिळणाऱ्या स्कॉलरशिपच्या जोरावर तयार झाला एवढा मोठा ब्रॅंड!

त्याने थियाल फेलोशिप मिळवण्यासाठी अर्ज केला आणि आपल्या प्रोजेक्टची माहिती दिली. त्यावरूनच त्याला ती मिळाली, जी दोन वर्षात एक कोटी रुपये देते.

Read more

छंदाचे रुपांतर व्यवसायात करून, महिन्याला ३० हजार रुपये कमावणाऱ्याची भन्नाट कथा

करियर स्विच करणे ही खूप अवघड गोष्ट आहे, पण आपल्या आवडीलाच आपलं प्रोफेशन बनवलं की सगळ्या गोष्टी या सोयीस्कर होत असतात.

Read more

सोलापूर जिल्हापरिषद शिक्षकांच्या ७ कोटी रुपयांच्या पारितोषिकामागची अतुल्य कहाणी

जिल्हा परिषदेच्या शाळा, तिथं असणारे शिक्षक, शिकवलं जाणारं शिक्षण हे जगात कुठंही कमी नाही हे या उदाहरणावरून दिसून आले आहे.

Read more

रग्गड पगाराची नोकरी सोडून त्यांनी उभा केला फूडट्रक, आज कमावतायत १.५ कोटी!

आज दिल्ली, गुरगाव, नाॅयडा येथे ५० हजारापेक्षा जास्त ग्राहक दाक्षिणात्य पदार्थांचा आस्वाद घेत आहेत आणि कमाई आहे १.५ कोटी रुपये!

Read more

इंजिनियर्स काहीही करू शकतात, वाचा या तरुणाचा भन्नाट प्रयोग!

अशाच अनेक कल्पना भारतातल्या कितीतरी लोकांच्या मनात असतील पण कधी परिस्थितीमुळे, कधी इतर जबाबदाऱ्यांमुळे त्या प्रत्यक्षात येत नसतील.

Read more

MDH च्या आजोबांचा खरा ग्रेटनेस प्रत्येक भारतीयाने लक्षात घ्यायला हवा…

गुलाटी यांचे आयुष्य खूप चढ -उताराने भरलेलं होतं, पण त्यामधूनच त्यांनी योग्यप्रकारे रस्ता काढून एक नवीन विश्व निर्माण केलं.

Read more

हे दोघे कमवत आहेत वर्षाला तब्बल दोन कोटी, फक्त निर्माल्य गोळा करून, वाचा

दोघांनी गंगेमध्ये फेकल्या जाणाऱ्या फुलांबद्दल चर्चा करत त्यांनी ठरवले की, नद्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रदूषणमुक्त करायचे.

Read more

कोविड नंतर, खचून न जाता, यशस्वी होण्यासाठी या ६ गोष्टी आत्मसात कराव्यात!

एखाद्या आकाश पाळण्यात बसल्या सारखं आपण हे वर्ष जगलो आहोत. व्यक्तिगत आयुष्य कितीतरी पटीने बदललेलं आपण बघितलं.

Read more

६० फूट खोल विहीर एकटीच्या बळावर खोदणारी आधुनिक “लेडी भगीरथ”!

स्त्रियांकडे जी सहनशक्ती आणि इच्छाशक्ती असते त्याजोरावर त्या अवघडातले अवघड काम अपर कष्ट करून पूर्ण करून दाखवतात. हेचगौरी नाईक ह्यांनीही केले.

Read more

१०० कोटींच्या साम्राज्याचा बॉस सुनील शेट्टी – ॲक्टरच नव्हे, एक भारी बिझिनेसमन! वाचा

त्याचं नाव घेतलं की, डोळ्यासमोर येतो तो हेराफेरी मधला श्याम, धडकन मधला देव, बॉर्डर मधला भैरव सिंग आणि बरंच काही…

Read more

चक्क घरीच बनवले आहेत अस्सल, चमकदार मोती! जाणून घ्या या अवलियाची कहाणी…

तिथेच त्यांनी मोत्याच्या लागवडीचा प्रयोग केला. हा एक वेगळाच प्रयोग होता. भारतात आजपर्यंत फार कमी लोकांनी असा प्रयोग केला असेल.

Read more

छोट्याशा घरातून सुरु झाली भारतातील सर्वात जुनी आणि मोठी आयुर्वेदिक औषध कंपनी!

पारिवारिक व्यवसायाला एका बेस्ट स्ट्रॅटेजीने चालवून तिला भल्या मोठ्या उद्योगात कसे रूपांतरित करायचे याचे हे बेस्ट उदाहरण आहे

Read more

एसटीडी बूथ ते १४० कोटींची उलाढाल; अरुण खरात यांनी उभारलंय शून्यातून विश्व!

नजीकच्या काळात मॉरिशस, आशिया-पॅसिफिक भागातील देश आणि पुढे जाऊन अमेरिका आणि ब्रिटन येथे कंपनीचा विस्तार करण्याचा अरुण यांचा मनोदय आहे.

Read more

शेतीसाठी गुंतवले १० हजार, आता कमाई महिन्याला लाख रुपये, वाचा, तुम्हीही करा…

‘नोकरी सोडून स्वतःचा बिझनेस टाकायचा आहे!’ आज कित्येक तरुणांच्या डोक्यात असलेला विचार. पण प्रत्यक्षात उतरवतात त्यांची संख्या तशी कमीच.

Read more

पोस्ट कोविड काळात बिझनेस सुरू करणार आहात? हे ९ पर्याय तुमच्यासाठी आहेत खुले

आजवर माणसावर अनेक संकटं आलेली आहेत. परंतु त्यातूनही माणसाने मार्ग शोधला आहे. कोविड चे हे संकट ही माणूस परतवून लावेल.

Read more

डावखुऱ्या मुलासाठी सुरू केला बिझनेस, घेतली ५००००हून अधिक ऑर्डर्सची भरारी!

संदीप आणि पवित्रा यांनी भारतातील एकूण डावखुऱ्या लोकांचा एक डेटाबेस काढला आहे त्यानुसार, किमान १० कोटी लोक भारतात डावखुरे आहेत.

Read more

एकाच कुंडीत ५ वेगवेगळ्या भाज्या पिकवून पाण्याची बचत करण्याचा प्रयोग झाला यशस्वी

डॉ. बिरादार हे त्यांच्या भारतीय मित्रांना सोशल मीडिया च्या माध्यमातून त्यांच्या गार्डनिंग बद्दल माहिती आणि टिप्स देत असतात!

Read more

शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रश्‍नावर नामी उपाय शोधून हा झालाय “लखपती”!

यावर्षी वीरेंद्रने ९४ लाख ५० हजार रुपये केवळ पेंढा विकून मिळवले आहेत. त्यांचा एकूण खर्च वगळता त्यांना नफा पन्नास लाख रुपये इतका झाला आहे.

Read more

१००% इको फ्रेंडली घराची गोष्ट – एक जबरदस्त अनुभव, वाचा!

स्वयंपाकघरातही त्यांनी कमीत कमी लाकडाचा वापर केला आहे. किचन ट्रॉलीज बनवण्यासाठी त्यांनी लाकडाऐवजी फेरोसिमेंट स्लॅब पॅनल वापरले आहेत.

Read more

पोळी-भाजीचा डबा विकून महिला कमावतेय लाखो रुपये!! वाचा ही अनोखी कल्पना…

पैसा कमावताना एखादे विशिष्ट ध्येय किंवा कारण समोर असेल, तर नक्कीच त्याचा फायदा होतो. लोकही तुमच्यावर विश्वास ठेवतात.

Read more

स्वतःच्या आवाजातून ओळख निर्माण करायची असेल तर या टीप्स तुमच्यासाठी!

अधूनमधून आपला आवाज रेकॉर्ड करून तो पुन्हा ऐकावा. असं केल्याने काही बदल आपल्याला लक्षात येतील आणि ते सुधारता येतील. 

Read more

KBC मधील या कोट्यधीशांच्या आजच्या परिस्थितीतून खूप काही शिकण्यासारखं आहे…

तुम्हाला मिळालेल्या संधीचा तुम्ही कश्याप्रकारे वापर करता, व्यावहारिक भान ठेवून कसं मॅनेज करता – त्यावर तुमचं भवितव्य अवलंबून असतं!

Read more

भरपूर पैसे असूनही ती रस्त्यावर स्टॉल लावते! तुम्ही सुद्धा अशी धमक दाखवणार ना?

उर्वशींनी स्वतःवर विश्वास ठेवला. आपल्या श्रीमंतीचा गर्व न करता मेहनत केली. समाजाचा विचार न करता आपले भविष्य सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला.

Read more

पुरुषांच्या वखवखलेल्या वासनेतून उभी राहिलेल्या भारतीय ‘स्टंट-वूमन’ची कहाणी

मी घरी आल्यावर माझी मुलं आणि भावाने मला असं धोकादायक काम करण्याबद्दल टोकले. पण मी आता मागे फिरणार नव्हते. आणि मी एकामागोमाग एक कामे घेत गेले.

Read more

नोकरी सोडताना घ्यायची खबरदारी : या चुका चुकूनही करू नका

नोटीस पिरीयडच्या काळातच एच.आर. सोबत बोलून सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्या, म्हणजे कंपनी सोडल्यावर तुम्हाला वारंवार खेटे घालावे लागणार नाहीत.

Read more

शेतकऱ्यांना ‘रडवणाऱ्या’ कांदा समस्येवर तरुणीने शोधला उपाय, मंत्र्यांनीही केलं कौतुक!

गेल्या वर्षी केंद्रीय अर्थमंत्री कै. अरुण जेटली यांनी या प्रकल्पाचा उल्लेख आपल्या भाषणात अतिशय कौतुकास्पद प्रकल्प असा केला होता.

Read more

वयाच्या १०५ व्या वर्षीही या आजी करतायत असं काही, की सगळीकडे होतंय कौतुक!

१०५ वर्ष वय असलेल्या पपम्मल आज्जी या आजही तितक्याच उत्साही आहेत. कठीण परिश्रमाला पर्याय नाहीये हे त्या नेहमी सांगतात.

Read more

पुरुषांचे वर्चस्व झुगारून बॉलीवूडला ‘प्रकाश’ देणाऱ्या महिलेची कहाणी!

तिने हार पत्करली नाही, सर्व कठीण परिस्थितींना सामोरे जाऊन तिने हे साध्य करून दाखवले. म्हणूनच कदाचित ती बॉलीवूडची पहिली स्त्री गॅफर बनू शकली.

Read more

बोलायला, संवाद साधायला अडचण वाटतेय? मग या टिप्स कायम लक्षात ठेवा!

संवाद साधण्याचे उद्देश वेगवेगळे असू शकतात. या टिप्स वापरल्या तर तुम्ही तुमच्या उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू कराल हे नक्की.

Read more

या माऊलीने सरकारी योजनेचा लाभ घेऊन स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं!

स्वतःची आर्थिक उन्नती साधण्याबरोबरच त्यांनी आपल्या ह्या उद्योगात इतर अनेक महिलांनाही रोजगार मिळवून दिला

Read more

चाळीशी ओलांडली म्हणून काय झालं? जाणून घ्या चाळीशीनंतर यशस्वी झालेल्या माणसांबद्दल!

अनेक माणसं अशी आहेत जी यशासाठी एका विशिष्ट वयोमर्यादेपर्यंतच प्रयत्न करतात. त्यांनी ठरवलेल्या वयानंतर ते प्रयत्न करणं सोडून देतात.

Read more

अमेरिकेतील नोकरी सोडून ‘हा’ तरुण सेंद्रिय शेतीतून कमावतोय लाखो रुपये!

लोकांचा असा गैरसमज आहे की शेतीतून फायदा होत नाही उलट नुकसानच होते. परंतु इतर व्यवसायांप्रमाणेच शेतीतून सुद्धा फायदा मिळवता येतो.

Read more

शनिवारची बोधकथा : कितीही वेळा हरलात, तरी ही कथा तुम्हाला उठून लढण्याचं बळ देईल!

आपल्या आयुष्यातदेखील असे अनेक प्रसंग येतात, जेव्हा आपण हरण्याने खचून जातो. जिंकणं ही अर्थातच आनंदाची बाब आहे, पण हरणं हे प्रत्येक वेळेसच वाईट नसतं.

Read more

आयुष्यात या १५ गोष्टींचे पालन केले तर तुमचं व्यक्तिमत्त्व आत्मविश्वासाने झळाळून निघेल

आत्मविश्वास ही आपल्या उत्तम व्यावसायिक आणि व्यावहारिक जीवनाची गुरुकिल्ली आहे.

Read more

छोट्याशा गावातील ७० वर्षांची ‘आपली आजी’ युट्युबवर अशी ठरली सुपरहीट! युट्युबनेही केला गौरव!

आपली आजी हे त्यांच्या YouTube चॅनल चं नाव आहे. १२० पदार्थांचे विडिओ त्यांनी चॅनल वर अपलोड केले आहेत. ही चकित होण्यासारखीच कामगिरी आहे.

Read more

भारताच्या ७ अज्ञात रणरागिणींची कहाणी तुम्हालाही जगण्याची नवी प्रेरणा देईल

हर्षिनी कान्हेकर ही भारताची पहिली महिला फायर फायटर आहे. या पुरुष प्रधान देशात हर्षिनी त्या प्रत्येक महिलेचं प्रेरणास्रोत आहे जी लैंगिक विषमतेपुढे जाऊन काहीतरी करू पहाते.

Read more

इथं यशस्वी नव्हे तर अपयशी आणि जगाने नाकारलेल्या व्यक्तींचे मोल केले जाते.

आयुष्यात कधी ना कधी अपयशी झालेल्यांना सारा नोकरी देत आहेत.

Read more

एकेकाळी दारोदार फिरुन व्हॕक्युम क्लिनर विकणारा ठरला जगातील लोकप्रिय कार्टूनचा ‘बाप’!

आज आपण अशाच एका यशस्वी माणसाची माहिती घेऊ, जो एकेकाळी दारोदारी जाऊन व्हॅक्युम क्लीनर विकत होता, पण आता त्याच्या नावावर सर्वांत जास्त ऑस्कर पुरस्कार आहेत.

Read more

गृहिणी ते यशस्वी उद्योजिका; ७५ वर्षाच्या आजीचा प्रवास तुम्हालाही व्यवसाय करण्याची प्रेरणा देईल

भारतात विणकाम म्हणजे म्हातारपणी वेळ जात नसल्यावर करायचं काम समजतात. त्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून कोणीच बघत नाही. ही हा समज बदलण्याची गरज आहे.

Read more

सगळीकडे परफेक्शन असलेली ‘सुपरवुमन’ होणं आहे सोप्पं, त्यासाठी फक्त हे गुण आत्मसात करा!

एखादा निर्णय चुकला, तरी सारखी माफी मागू नका. तो एक धडा मिळाला असे म्हणून चला. कुणीतरी आपल्यावर सहानुभूती दाखवेल अशीही अपेक्षा करू नका.

Read more

सलाम!! निर्वाहासाठी दगड फोडणाऱ्या माउलीनं प्रतिकूल परिस्थितीला फोडून PSI पद मिळवलं आहे!

यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री खंबीरपणे उभी असते असं म्हणतात पण कधीकधी एका स्त्रीला यशस्वी करण्यासाठी खंबीरपणे साथ देणारा एखादा पुरुष असतो.

Read more

रिक्षावाल्याच्या मुलाचा IPL पर्यंतचा प्रवास: ५०० रुपये ते २.६ कोटी रुपये!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – आता इनमराठीच्या लेखाच्या

Read more

सामान्य भारतीयांमधील “हिरो”ला वेगवान चाक देणाऱ्या साडे तीन हजार कोटींच्या उद्योगाची कहाणी

मेहनत आणि ग्राहकाची नस सापडली की बिझनेस चांगला होताच. तसंच या हिरो सायकल्सचं आहे.

Read more

अनंत अडचणींमधून मार्ग काढत ३६ वर्ष टिकवला आईस्क्रीम ब्रँड – फक्त २ कारणांच्या जोरावर!

जवळपास गेली ३६ वर्षे सातत्याने आपल्याला उत्कृष्ट दर्जाचे आईस्क्रिम हा ब्रँड देत आहे, ज्याची चव आजही आपल्या जीभेवर रेंगाळतेय.

Read more

आजीच्या पाठिंब्यावर नोकरी सोडून सुरू केला व्यवसाय, आज कमावतोय १.५ कोटी

आजच्या घडीला मुरलीच्या ‘फुडबॉक्स’ मध्ये २७ जण काम करतात आणि मैसुरू मध्ये जवळपास ३०००० लोक फुडबॉक्स ची सेवा घेतात.

Read more

उंची ३ फूट, कर्तृत्व मात्र उत्तुंग! महिला आयएएस ऑफिसरचा प्रेरणादायी प्रवास…

दुसऱ्याला समजून घेणारी, कर्तव्यतत्पर धडाडी, सुंदर लूक्स नसले तरी, तिच्या अनुभवांची चमक कोणत्याही विश्वसुंदरीलाही मागं टाकणारी आहे

Read more

या टिप्स वापरल्या तर प्रत्येक गृहिणी आपल्या छंदांमधून अवाढव्य व्यवसाय उभा करू शकेल!

जर बिझनेस तुमच्या हॉबी नुसार असेल तर रोजचे काम रटाळ आणि बोरिंग न वाटता दर दिवशी तुम्हाला तुमच्या काम करण्याची उत्सुकता वाटू लागेल.

Read more

लंडनमध्ये चहाचं दुकान टाकणारा भारतीय युवक आज करोडपती झालाय !

रुपेश थॉमस ह्यांनी दाखवून दिले की मेहनत आणि महत्वाकांक्षेच्या जोरावर आपल्याला हवं ते आपण मिळवू शकतो.

Read more

श्रीमंत होण्याची इच्छा आहे ना… जाणून घ्या “श्रीमंतांची सिक्रेट्स”…!!!

खर्च करताना आवश्यक की अनावश्यक याचं उत्तर स्वतःला द्या. श्रीमंत लोकांच्या डोक्यात luxury आणि essential वस्तू कोणती हे अगदी क्लिअर असतं.

Read more

सलाम: त्या बुद्धिमान महिला शास्त्रज्ञांनी तुमचं आमचं आयुष्य सुखकर केलं आहे. कसं?

त्यांना विंडशील्ड वाइपर बनविण्याचा विचार आला, आणि अश्याप्रकारे ह्या विंडशील्ड वाइपरचा शोध लागला.

Read more

छोट्याश्या गॅरेजपासून सुरुवात करून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्यापर्यंतचा प्रवास!

दहा वर्षांत अ‍ॅमेझॉनमध्ये ६ टक्के भागीदार होऊन ते अब्जोपती झाले.

Read more

चक्क युनायटेड नेशन्सने घेतली ह्या पर्यावरण प्रेमी भारतीय तरुणीची दखल, वाचा

नवीन पिढी ही जवाबदार आहे. लोकांनी ही बातमी वाचून नवीन पिढीबद्दल चं मत काही अंशी तरी बदलायला हवं असं आम्हाला वाटतं.

Read more

लिहिण्या वाचण्यात अडचण असूनसुद्धा IIM मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या यशची कहाणी वाचा!

त्याचं हे यश म्हणजे धैर्य आणि कमीटमेंटची एक आदर्श कथा आहे. त्याने कधी हरणे स्वीकार नाही केले. यशचे हे ‘यश’ अनेकांना प्रेरणा देईल हे नक्की!

Read more

पुण्याच्या या आयआयटीयन व्यक्तीने हॉलीवूड अॅनिमेशनचा चेहरामोहरा बदलून टाकलाय!

कलेसोबत वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या वापराने जागतिक चित्रपट क्षेत्राच्या समृद्धतेत आणखीनच भर पाडली आहे.

Read more

सेल्समध्ये असो वा नसो – यशस्वी लोकांमध्ये सेल्समनचे हे १० गुण असतातच!

Customer असो वा टीम मेंबर – जिथून आपल्या प्रयत्नांना उत्तम returns मिळतील अश्याच ठिकाणी आपल्या वेळ आणि श्रमांची गुंतवणूक करण्याचं कसब यशस्वी सेल्समनच्या अंगी असतं

Read more

पुणेकर उद्योजिकेची कहाणी – ३५०० रुपयातून लाखोंची कमाई, नक्की वाचा!

मेघा यांनी वेगळा रस्ता निवडला. १५ वर्षं चालू असलेली नोकरी सोडून दिली आणि एका वेगळ्या व्यवसायाची सुरुवात केली.

Read more

करियरच्या स्वप्नपूर्तीसाठी वाट्टेल ती किंमत मोजणाऱ्या तरुणीची प्रेरणादायक कथा!

शिक्षण घेणं आणि लग्न करणं हे टिपिकल आयुष्य त्यांना मान्य नव्हतं आणि आयुष्यात काही तरी ध्येय असावं हे त्यांचं आधीपासूनच मानणं होतं.

Read more

“काहीच घडत नाहीये” या जीवघेण्या नकारात्मकतेतून बाहेर पडण्यासाठी या टिप्स फॉलो करा!

कोणी तुमच्याशी वाईट वागलं तरीही सोडून द्यायला शिका. हे फार कठीण काम असतं, पण ते आपल्या मनःशांतीसाठी आवश्यक असतं.

Read more

गुलाबो – महिन्याला लाख रुपये उलाढालीचा व्यवसाय फुलवलाय २ मैत्रिणींनी, वाचा!

गुलाब आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेऊन राधिका आणि संगीता यांनी ‘गुलाबो ‘ या नावाने उत्पादने विकण्यास सुरुवात केली.

Read more

१८ व्या वर्षी विधवा होऊनही ‘तिने’ जे कर्तुत्व गाजवलं त्यासाठी तिला एक सलाम!

भारतीय स्त्रियांसाठी एक आदर्श निर्माण करणाऱ्या त्या एक उत्तम इलेक्ट्रिकल इंजिनियर होत्या आणि त्यांनी पुढील पिढीतील मुलींसाठी एक नवा मार्ग उपलब्ध करून दिला.

Read more

या टिप्स फॉलो करून स्वतःचा “आत्मविश्वास” वाढवलात तर अपयश कधीच वाट्याला येणार नाही

आपण एखादी चांगली गोष्ट करण्याची ठरवतो, मनाची तयारी सुद्धा करतो पण प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येते तेव्हा भीतीने गाळण उडते अन आपण माघार घेतो.

Read more

अश्या नोकऱ्या जेथे शिक्षण कमी असून देखील वर्षाला ‘रग्गड’ पगार मिळतो!

या नोकऱ्यांमध्ये कमी शैक्षणिक पात्रता असून चांगले वेतन मिळवू शकता. अडचण इतकीच आहे की भारतामध्ये अश्या नोकऱ्यांना एवढा पगार दिला जात नाही.

Read more

शब्दांतून नव्हे तर “कृतीतून” मातृभुमीबद्दलंच प्रेम व्यक्त करणा-या NRI ची कहाणी!

ना नफा ना तोटा या तत्त्वावर त्याला रोजगार निर्मिती करायची आहे. त्यासाठी एक चॅरिटी स्थापन करून त्याद्वारे काम करायचे आहे.

Read more

“परफेक्शनिस्ट” व्हायचंय? थांबा! याचे गंभीर दुष्परिणाम देखील जाणून घ्या

तुमच्यापैकीही अनेक जण परफेक्शनिस्ट होण्यासाठी प्रयत्न करीत असतील किंवा अनेक जण परफेक्शनिस्ट असतीलही, पण थोडं थांबा!

Read more

IT कंपनीत मन रमत नाही म्हणून चहा विकणारा, ‘इंजिनियर चायवाला’! वाचा, प्रेरणा घ्या.

नामवंत सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या एका इंजिनियरने, ‘कामात समाधान मिळत नाही म्हणून’ चहाची टपरी टाकली.

Read more

नोकरी सोडून भाजी पिकवणारी ही उद्योजिका आज कमावतेय २० करोड, कसं काय? जाणून घ्या

TCS सारख्या नामवंत कंपनीच्या नोकरीचा राजीनामा देऊन ,आपली वेगळी वाट निवडणारी आणि यशस्वी होणारी गीतांजली राजमणी.

Read more

वारंवार विचार करूनही निर्णय चुकत असतील तर नशिबाला दोष देण्यापेक्षा या सोप्या टिप्स नक्की ट्राय करा

तो निर्णय घेतल्यानंतर कितीही नुकसान झालं तरी आपल्याला तो निर्णय बदलणे अशक्य असल्यामुळे विचारपूर्वक आणि जबाबदारीने निर्णय घ्या.

Read more

सावधान – या १० सवयी आयुष्यातील सर्वात धोकादायक लक्षणाचं द्योतक आहेत!

अभ्यास करुन उत्तम मार्क मिळवणं हेच सगळं काही असतं का? नाही. पण तरीही तुम्ही तो न करता वेळ वाया घालवत असाल, तर नंतर पश्चाताप करतच रहावं लागतं.

Read more

किचनमध्ये आईने केलेल्या प्रयोगाला बहीण-भावाने दिलं व्यवसायाचं रूप; करतायत करोडोंची कमाई

घरात तयार केलेल्या एखाद्या पदार्थाचं रूपांतर जेव्हा बिजनेस मध्ये होतं, तेव्हा ती भावना किती छान असेल हा विचार खूप सुखावणारा आहे.

Read more

अपयशावर मात करून यशाचा प्रवास सुरु करा, अंगिकारा “या १०” सवयी!

हे १० गुण आत्मसात केले, तर तुंम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. स्वत:ला सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी मेहनत घ्या.

Read more

ज्यांच्या टाळ्यांची घृणा वाटायची, त्याच हातांनी अनेकांचं पोट भरणारी तृतीयपंथीयांची ही प्रेरणादायी कहाणी!

वर्षानुवर्ष तृतीयपंथीयांची झालेली अवहेलना, अन्याय यामुळे नक्कीच दूर होईल. कितीही झालं तरी सन्मानपूर्वक जगणं कोणाला आवडणार नाही!

Read more

कौतुकास्पद : गॅरेजमध्ये व्यवसायाची सुरुवात केलेली उद्योजिका आज घेतेय मसाल्यांच्या हजारो ऑर्डर्स!!

नोकरीचा सरधोपट रस्ता सोडून आपल्या व्यवसायाची नवीन वाट चोखाळणाऱ्या स्मिताने इंटरनेटच्या मदतीने आपला व्यवसाय चांगलाच फैलावला आहे.

Read more

जाहिरातींमधल्या महागड्या वस्तूंपेक्षा या सवयी तुम्हाला सर्वार्थाने “चार्मिंग” बनवतील

खरा “चार्मिंग”पणा हा दिसण्यात नाही, तर स्वभावात असतो. तुमचं रूप कालांतराने बदलू शकतं, पण तुमचं वागणं कायम लोकांच्या स्मरणात असतं. 

Read more

कोण म्हणतो मॉडेल्स बुद्धिमान नसतात? “प्रोफेशनल सुंदरी” चं अविश्वसनीय यश आपल्याला बरंच काही शिकवून जातं!

ऐश्वर्या रायने ‘मिस वर्ल्ड’चा खिताब जिंकला, म्हणून ऐश्वर्या शेरॉन हिला ऐश्वर्या हे नाव दिलं. तिने मॉडेलिंग करावं असं तिच्या आईला वाटत होतं.

Read more

लॉकडाउन : घरोघरी स्वयंपाकाचं काम करणारी महिला मालकाच्या मदतीने झालीये “बिझनेस वुमन”

गुरु ठाकूरची कविता इथं सार्थ वाटते.. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर!!!